10 min

EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूय‪ा‬ Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास

    • Självhjälp

कधी एखादी गोष्ट मनाप्रणारे झाली नाही, अर्धवट राहिली, कोणी धोका दिला, त्रास दिला तर आपण त्याचं विचारात जन्मभर जगतो. सतत बदल्याची भावना मनात असते.

मधमाश्या ह्या एवढासा जीव, त्यांनी मेहेनतीने बनवलेलं पोळ काही क्षणात कोणीतरी तोडून घेऊन जातं, पण मधमाश्या कधीही मागचा विचार न करता, लगेच परत एकदा नवीन पोळ तयार करायला लागतात. आपण मधमाश्यांकडून हे शिकू शकतो का ?

झालेली गोष्ट विसरून परत एकदा आपण कमला लागलो तर जास्त फायदा होईल का ? ऐकूया आजच्या भागात

---

Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message