6 avsnitt

Happy parenting

Happy Parenting kalpana Devkar

    • Barn och familj

Happy parenting

    Child brain development activities

    Child brain development activities

    0 to 6 years age is important fir brain development.

    • 12 min
    मुलांना ध्यानाची सवय लावण्यासाठी ६ टिप्स

    मुलांना ध्यानाची सवय लावण्यासाठी ६ टिप्स

    सध्याच्या धकाधकीच्या आणि धावत्या युगात आपले मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे आपल्या मनात नेहमीच कसला न कसला तरी गोंधळ चालूच असतो , ताण-तणाव असतो.त्यामुळेच, मनःशांतीसाठी ''ध्यानधारणा' ही काळाची गरज ठरली आहे.

    • 10 min
    मुलांच्या सर्वांगीण विकासाची पाच महत्वाची क्षेत्रे. 

    मुलांच्या सर्वांगीण विकासाची पाच महत्वाची क्षेत्रे. 

    बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत 

    कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.

    आपण जसे एखादं बीज मातीत पेरतो तर त्या बीजाला योग्य ते खतपाणी देखरेख असेल तरच ते बीज फुलते ,बहरते.तसंच लहान मुलांच्या बाबतीतहीअसते. लहान ,मुलांच्या  बालपणाचे बीज योग्संयस्कार, चांगुलपणा, विश्वास, आदर या गोष्टींचे खत पाणी देऊन फुलवायचे असते.

    नमस्कार मी कल्पना देवकर  SUPER JUNIOR EXPERT.

    येत्या तीन वर्षात मला 3000 पालकांचा पालकत्वाचा प्रवास आनंदी आणि सुखकर करायचा आहे आणि चिमुकल्यांचा सर्वांगिण विकास घडवणे हाच माझा ध्यास आहे.

    • 12 min
    तुमची मुलं मोबाईलच्या चक्रव्यूहात अडकली आहेत का ?

    तुमची मुलं मोबाईलच्या चक्रव्यूहात अडकली आहेत का ?

    लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचे पाच उपाय...

    • 6 min
    आनंदी पालकत्व

    आनंदी पालकत्व

    पालकत्व आव्हानही नाही तर आनंद आणि समाधान.

    • 12 min
    Happy learning

    Happy learning

    Happy leaning

    • 10 min

Mest populära poddar inom Barn och familj

Lojsan & Buster
Acast
Barnöverläkarna
Polpo Play
Våra sanningar med Vivi & Carin
Polpo Play | Vivi och Carin
Fatta familjen
UR – Utbildningsradion
Bebispodden i Barnradion
Sveriges Radio
INTE DIN MORSA
Ann Söderlund & Sanna Lundell