4 episodios

आपण स्वत:शी comfortable असतो का?
स्वत:शी comfortable असणं म्हणजे काय?
हे जग असं का आहे? आणि त्यात मी का आहे?
खरं म्हणजे काय? मला जे वाटतं ते का जे घडलं ते?

अनेक प्रश्न आणि स्वत:शीच निरंतर चालू असलेला माझा संवाद..
मी.. माझं आयुष्य.. त्यातील घटना.. त्यात येऊन जाणारे व्यक्ती.. कोणी चूक बरोबर नाही.. आणि काही योग्य अयोग्य नाही.. फक्त निरीक्षण.. स्वत:सकट!

ऐकणा-याला ते पटलं पाहिजे असं नाही आणि कोणाला पटलं म्हणून ते बरोबरच आहे असंही नाही!

नमस्कार.. मी यश प्रधान! आणि तुम्ही ऐकत आहात
माझ्या विचारांचा प्रवास.. Beer Icecream आणि आयुष्य!

We also have a club by the same name on Clubhouse!

Beer, Ice Cream आणि आयुष्य! - Marathi Podcast Yash Pradhan

    • Sociedad y cultura

आपण स्वत:शी comfortable असतो का?
स्वत:शी comfortable असणं म्हणजे काय?
हे जग असं का आहे? आणि त्यात मी का आहे?
खरं म्हणजे काय? मला जे वाटतं ते का जे घडलं ते?

अनेक प्रश्न आणि स्वत:शीच निरंतर चालू असलेला माझा संवाद..
मी.. माझं आयुष्य.. त्यातील घटना.. त्यात येऊन जाणारे व्यक्ती.. कोणी चूक बरोबर नाही.. आणि काही योग्य अयोग्य नाही.. फक्त निरीक्षण.. स्वत:सकट!

ऐकणा-याला ते पटलं पाहिजे असं नाही आणि कोणाला पटलं म्हणून ते बरोबरच आहे असंही नाही!

नमस्कार.. मी यश प्रधान! आणि तुम्ही ऐकत आहात
माझ्या विचारांचा प्रवास.. Beer Icecream आणि आयुष्य!

We also have a club by the same name on Clubhouse!

    Beer, Icecream आणि आयुष्य: Episode 03 - स्वत:शी संवाद

    आपण स्वत:शी बोलतो? आपल्याला स्वत:शी बोलता येतं? उगाच बोलतो? का आपण आपले सगळ्यात जवळचे खरे मित्र होऊ शकतो?

    • 10 min
    Beer, Icecream आणि आयुष्य - Episode 02 : समाज

    समाज नावचं चक्रव्युह भेदता येऊ शकतं?

    • 8 min
    Beer, Icecream आणि आयुष्य - Episode 01

    Beer, Icecream आणि आयुष्य - Episode 01

    मी podcast करायचं का ठरवलं?

    • 7 min
    Beer Icecream आणि आयुष्य! - Introduction

    Beer Icecream आणि आयुष्य! - Introduction

    मी.. माझं आयुष्य.. त्यातील घटना.. त्यात येऊन जाणारे व्यक्ती.. कोणी चूक बरोबर नाही.. आणि काही योग्य अयोग्य नाही.. फक्त निरीक्षण.. स्वत:सकट!
    कोणाला पटलं म्हणून योग्य नाही.. आणि नाही पटलं म्हणून अयोग्य नाही.. नमस्कार.. मी यश प्रधान! आणि तुम्ही ऐकत आहात माझ्या विचारांचा प्रवास.. Beer Icecream आणि आयुष्य!

    • 59 segundos

Top podcasts en Sociedad y cultura

Seminario Fenix | Brian Tracy
matiasmartinez16
Modern Wisdom
Chris Williamson
VOS PODÉS
Tatiana Franko
Se Regalan Dudas
Dudas Media
La última copa/The Last Cup
NPR
Un Periódico de Ayer
La No Ficción