9 episodes

सहज सुचलं म्हणुन..!!
मनातल्या सहज सुंदर हलक्या फुलक्या भावनांना मोकळेपणाने करून दिलेली वाट..!

Sheetal Patil Lad‪.‬ Sheetal Patil

    • Arts

सहज सुचलं म्हणुन..!!
मनातल्या सहज सुंदर हलक्या फुलक्या भावनांना मोकळेपणाने करून दिलेली वाट..!

    "गुजरा हुआ जमाना.. !"📻🎙️

    "गुजरा हुआ जमाना.. !"📻🎙️

    रेडिओ.. रेडिओ वरील स्वर या दोन शब्दांची जादूच अशी आहे की तो स्वर आपल्याला भारावून टाकतो.. अगदी भुतकाळात नेऊन ठेवतो..!

    • 8 min
    "चौसष्ट घरांचा राजा..!" ♟️

    "चौसष्ट घरांचा राजा..!" ♟️

    "आपलं आयुष्य म्हणजे सुद्धा बुद्धिबळाचा एक पट आहे.. यात सोंगट्यांसारखे आपण कधी वापरले जातो तर कधी आपण दुसऱ्याचा वापर करतो..!" ♟️

    • 10 min
    निरोप... !

    निरोप... !

    निरोप.. मग तो कुठूनही कुणाचाही असो.. घेतांना मनाची घालमेल तर होतेच.. आणि त्यातून तो निरोप माहेरचा असेल तर मग.. पापण्यांना आसवांचा आणि मनात आठवणींचा पूर येतोच..!

    • 4 min
    "उकडीचे मोदक आणि मी...!"

    "उकडीचे मोदक आणि मी...!"

    कळीदार, शुभ्र, लुसलुशीत, सात्त्विक अशा लोभसवाण्या मोदकांची खुसखुशीत गोष्ट..! 'माझे मोदकपुराण..!' 😀😋

    • 10 min
    भेट..!!

    भेट..!!

    भेट किती प्रगल्भ व्याप्ती आहे.. भेट या शब्दाची..! अनेक भेटी.. न विसरता येणाऱ्या आठवणी घेऊन येतात.. त्याच उलगडण्याचा हळुवार प्रयत्न.. 'भेट' या ध्वनिफितीतून केलाय..!

    • 7 min
    पणती जपून ठेवा..!

    पणती जपून ठेवा..!

    आपल्याला तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या..! या दिप अमावस्येचं आणि दिव्यांच आपल्याशी असणारं अतुट नातं उलगडायचा एक छोटासा प्रयत्न..!!

    • 8 min

Top Podcasts In Arts

The Jimmy Dore Show
Jimmy Dore
Reading Through Life
Sarah Hartley
+MÚSICA
lourdes barrena
La Secta Crew 2024
La Secta Crew
Marriage
Shipra Choudhary
Ratchet Book Club
Derik Jones