9 episodes

रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विश्राम, काहीसा आराम, काहीसा नवा दृष्टीकोन आपल्याला कथानक, गोष्टी यातून मिळतो .

गोष्टी,कथा, कहाण्या लहानपणी पासूनच आपल्या जवळच्या आहेत. मग त्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील काय किंवा पू.लं.नी , व.पु. काळेंनी रचलेले कथानक असतील काय त्यातली पात्र ती कथा अजूनही आपलीशीच वाटते आणि एक सुखद अनुभव देऊन जाते.
अशाच अनेक कथानकाचा प्रवास घेऊन आलो आहोत.

सविनय सादर करीत आहोत.
गोष्टी तुमच्या आमच्या ....!

प्रवास गोष्टींचा, प्रवास आपलेपणाचा

Goshti Tumchya Aamchya...‪!‬ Sanket Pawar

    • Fiction

रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विश्राम, काहीसा आराम, काहीसा नवा दृष्टीकोन आपल्याला कथानक, गोष्टी यातून मिळतो .

गोष्टी,कथा, कहाण्या लहानपणी पासूनच आपल्या जवळच्या आहेत. मग त्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील काय किंवा पू.लं.नी , व.पु. काळेंनी रचलेले कथानक असतील काय त्यातली पात्र ती कथा अजूनही आपलीशीच वाटते आणि एक सुखद अनुभव देऊन जाते.
अशाच अनेक कथानकाचा प्रवास घेऊन आलो आहोत.

सविनय सादर करीत आहोत.
गोष्टी तुमच्या आमच्या ....!

प्रवास गोष्टींचा, प्रवास आपलेपणाचा

    Ramshej | Ganimi Kawa | Sambhaji Maharaj | Shivaji Maharaj | Swarajya | Marathe vs Mugal | Aurangjeb

    Ramshej | Ganimi Kawa | Sambhaji Maharaj | Shivaji Maharaj | Swarajya | Marathe vs Mugal | Aurangjeb

    ४ लाखांपेक्षा जास्त ची फौज, १४ कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला.

    संभाजी राजांच वय वर्ष फक्त २३, सोबत मूठभर मावळे आणि समोर बादशाह औरंगजेब....



    हि कथा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, हि कथा आहे मराठ्यांच्या धाडसाची

    हि कथा आहे मुगलांना साडेपाच वर्ष झुंज देणाऱ्या रामशेज ची.



    गोष्टी तुमच्या आमच्या



    सादर करीत आहे



    रामशेज

    फितुरी कि युद्धनीती ...?



    ***

    किल्लेदारांच्या नावाच्या ३ नोंदी इतिहासात आढळतात

    काहींच्या मते किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तर काहींच्या मते सूर्याजी जेधे असं त्यांचं नाव होत,

    कमल गोखले यांच्या पुस्तकात किल्लेदारांचा रंभाजी पवार असा उल्लेख आढळतो,

    तर नवीन किल्लेदारांचे नाव येसाजी असल्याचे आढळते

    ***



    स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.





    #marathe #shivajimaharaj #sambhajimaharaj #nasik #ramshej #mawale #swarajya #ganimikawa #killedar #war #yuddha #mugal #maranianimugal #marathe_vs_mugal #durg #dakhhan #swarajyarakshaksambhaji #swarajyarakshak #shivray #shivray_status #sambhajimaharajjayantistatus

    • 9 min
    Sanga Kas Jagaych | Mangesh Padgaonkar | Kavy Vachan | Marathi Kavita | Padgaonkarachya Kavita

    Sanga Kas Jagaych | Mangesh Padgaonkar | Kavy Vachan | Marathi Kavita | Padgaonkarachya Kavita

    मंगेश पाडगावकर हे महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिकांपैकी एक. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. 

    'सलाम' या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  

    कविवर्य मंगेश पाडगावकर यांची सकारात्मक दृष्टिकोनावरील एक अप्रतिम कविता 

     सांगा कस जगायचं...? 

    कण्हत कण्हत की गाणं म्हणत..... 

     #marathikavita #padgaonkarkavita #kavyvachan #premkavita #mangeshpadgaonkar #goshti #marathipoem

    • 2 min
    पावनखिंड | अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही | Pawankhind |गनिमी कावा | जय शिवराय 🚩

    पावनखिंड | अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही | Pawankhind |गनिमी कावा | जय शिवराय 🚩

    १४ जुलै १६६० रोजी एक ऐतिहासिक लढाई लढली गेली. ३०० मावळे विरुद्ध १०००० गनीम अशी थरारक लढाई घोडखिंडीत लढली गेली.  छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा  सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.  महाराजांचे नियोजन, मावळ्यांचा पराक्रम, त्यांची स्वामीनिष्ठा, युद्धकौशल्य असे कित्येक महत्वाचे पैलू या लढाईत आपल्याला पाहायला मिळतील.  

    गोष्टी तुमच्या आमच्या  

    सादर करीत आहे   

    पावनखिंड...  

    एक शर्थीची झुंज  



    #chhatrapatishivajimaharaj #maharashtra #shurveer #bajiprabhu #tanhaji #swarajy #bajiprabhu #baji #maawale #chhatrapatishivajimaharajkijay #shivajimaharaj #marathe #aadilshahi #nijam #aurangjeb #mughal #parakram

    • 9 min
    Marathi Kathanak | Vinodi katha | Shala | Shikshak Din-Part 2| Ek Taas Vidnyanacha | Back to School

    Marathi Kathanak | Vinodi katha | Shala | Shikshak Din-Part 2| Ek Taas Vidnyanacha | Back to School

    'शिक्षक दिनाला' शाळेत कधी  'शिक्षक' झाला आहात का....? आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!  आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा  शिक्षक केलं गेलं.   पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि  त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?  

    Written & Created  

    by  

    Sanket Pawar



    (click here for Shikshak Din- Part 1)

    • 10 min
    Marathi Kathanak | Shala | Back to School | Shikshak Din- Part 1| Ek Taas Vidnyanacha | Storyteller

    Marathi Kathanak | Shala | Back to School | Shikshak Din- Part 1| Ek Taas Vidnyanacha | Storyteller

    'शिक्षक दिनाला' शाळेत कधी 'शिक्षक' झाला आहात का....?
    आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!

    आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा शिक्षक केलं गेलं.

    पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि
    त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?


    Written & Created
    by
    Sanket Pawar
    https://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/

    Find us on:-
    Facebook - https://www.facebook.com/Goshti.Tumchya.Amchya

    Apple Podcast - https://podcasts.apple.com/us/podcast/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya/id1522321577?uo=4

    Anchor - https://anchor.fm/goshti-tumchya-amchya

    Spotify - https://open.spotify.com/show/5jWJNugoz7ZoIRwvQeHCN2

    Overcast - https://overcast.fm/itunes1522321577/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya

    RadioPublic - https://radiopublic.com/marathi-podcast-goshti-tumchya-aa-6r1OMq

    Breaker - https://www.breaker.audio/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya-dot-dot-dot

    #marathikathanak #kathank #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #kavita #marathilekhan #shala #teacher #Lekh #vinodi #vinodilekhan #backtoschool #storyteller

    • 5 min
    Marathi Kathakathan | थ्रिल | Horror | Marathi Vinodi Katha | Bhootachi gosht | Thrill | Kathanak

    Marathi Kathakathan | थ्रिल | Horror | Marathi Vinodi Katha | Bhootachi gosht | Thrill | Kathanak

    कधी नाईट आऊट थ्रिल केलय...?😱😱👻☠

    वाकडवाडीतल्या ३-४ टाळक्यांनी नाईट आऊट थ्रिल करायचं ठरवलंय.  

    चला बघुयात त्यांच्यासोबत काय घडतंय ते.....? 😂😂



    'गोष्टी तुमच्या आमच्या'

    सादर करीत आहे ,  

    '' थ्रिल....... ''



    Guest Voice:- Amruta Fulsundar  

    Calligraphy :- Vasant Itewad  



    Written & Created  by 

    Sanket Pawar



    Find us on:- facebook, Spotify, Google_Podcast



    #marathikathanak #kathank #bhootachi_gosht #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #thrill #horror #ghost #kavita #marathilekhan #tekadi #bhoot #Lekh #vinodi #vinodilekhan

    • 15 min

Top Podcasts In Fiction

Misafir Odası
Podbee Media
Easy Stories in English
Ariel Goodbody, Polyglot English Teacher & Glassbox Media
Korku Hikayeleri
FF Hikaye | Omni Tiyatro
پادکست رخ
Rokh Podcast
Hayatta Bir Gün
Podbee Media
Hayatsızlar
YABGU453