3 集

" तुम्हाला माहित आहे का? संशोधनाने हे सिद्ध झालय की तरुण मुले जास्त चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतात."
भारतात ६०% तरुण हे शिक्षण घेऊनही अनएम्प्लॉएबल आहेत. ह्याची बरीच कारणे असली तरी कालबाह्य शिक्षणव्यवस्था हे मूळ कारण आहे, शिवाय आपण तरुणांना व्यवसायासाठी उद्दयुक्त करत नाही. व्यवसाय हे असे माध्यम आहे जे तरुणांना स्वतंत्र विचार करायला तर शिकवतेच आणि पैश्यांचे , वेळेचे , निर्णयाचे स्वातंत्र देते. Versatile Youth Business Forum हे तरुणांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे आम्ही तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन करतो.

Versatile Youth Business Forum - युवा व्यवसाय मार्गदर्श‪क‬ Ajay Khotu Darekar

    • 商業

" तुम्हाला माहित आहे का? संशोधनाने हे सिद्ध झालय की तरुण मुले जास्त चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतात."
भारतात ६०% तरुण हे शिक्षण घेऊनही अनएम्प्लॉएबल आहेत. ह्याची बरीच कारणे असली तरी कालबाह्य शिक्षणव्यवस्था हे मूळ कारण आहे, शिवाय आपण तरुणांना व्यवसायासाठी उद्दयुक्त करत नाही. व्यवसाय हे असे माध्यम आहे जे तरुणांना स्वतंत्र विचार करायला तर शिकवतेच आणि पैश्यांचे , वेळेचे , निर्णयाचे स्वातंत्र देते. Versatile Youth Business Forum हे तरुणांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे आम्ही तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन करतो.

    तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ७ सिद्ध पायऱ्या

    तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ७ सिद्ध पायऱ्या

    मित्रांनो तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय का?

    तुम्हाला तुमच्या व्यवसायाची धमाकेदार सुरुवात करून तो पुढच्या १०० वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त चालावा असे वाटेत का?

    मग त्या आधी पुढील गोष्टी वाचा - मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की १०० पैकी ५० व्यवसाय ज्या वर्षी सुरु होतात त्याच वर्षी बंद पडतात, आणि त्यातलेच ७० व्यवसाय पुढच्या १० वर्षात बंद होतात. शिवाय Institute for Business Value and Oxford Economics नुसार ९०% भारतीय स्टार्ट अप्स पहिल्या ५ वर्षात बंद होतात. ह्याची बरीच कारणे असली तरी ग्राहकाच्या गरजेनुसार Innovative  प्रॉडक्ट किंवा सर्विसेस तयार करण्याची असमर्थता हे सर्वात मोठे कारण आहे. दुसरे कारण आहे आपले तरुण long Term व्यावसायिक प्लांनिंग करत नाहीत. या व अश्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून जाणून घ्या तरुणांनानी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ७ सिद्ध पायऱ्या. मी अजय दरेकर गेल्या १७ वर्षात हजारो तरुणांना भेटलो आहे. Versatile Educaare System अंतर्गत Youth Business Hub मध्ये आम्ही तरुणांना त्यांच्या उपजत गुणांसाठी प्लॅटफॉर्म व ट्रेनिंग देत आहोत. तसेच तुमच्या सुप्त गुणांना शोधून त्यानुसार यशस्वी व्यवसाय उभा करण्यास वेगवेगळ्या प्रोग्रॅम च्या माध्यमातूम मार्गदर्शन करतो.

    १. तुमची “Passion” शोधा

    २. तुमच्या व्यवसाय क्षेत्राचा अभ्यास करा (Know Your Market)

    ३. आर्थिक नियोजन (Business Finance)

    ४. Sacrifices ( त्याग करण्याची मानसिकता बनवा)

    ५. योग्य "Mentor" मार्गदर्शक आत्ताच निवडा

    ६. व्यवसायाच्या सर्व घटकांचा अभ्यास करा

    ७. प्लँनर बणा

    "If you fail to plan it means you are planning to fail" म्हणजे जर तुम्ही प्लॅन करण्यात अपयशी ठरला तर कदाचित तुम्ही अपयशी होण्याचे प्लॅन केले आहे. प्रत्येक यशस्वी व्यवसायिकाला माहित असते कि पुढच्या एक, तीन आणि पाच वर्षात तो कोणती धेय्य साध्य  करणार आहे आणि हेच त्यांच्या सातत्य पूर्ण यशा

    • 10 分鐘
    "तरुणांनो" हे "५ मुलभूत तरी अतिप्रभावी" गुण तुमच्या व्यावसायिकतेचा पाया उत्कृष्ट करतील

    "तरुणांनो" हे "५ मुलभूत तरी अतिप्रभावी" गुण तुमच्या व्यावसायिकतेचा पाया उत्कृष्ट करतील

    "मित्रांनो तुम्हाला खात्री आहे का, की शाळा आणि College मध्ये तुम्ही जे शिक्षण घेतलेत किंवा घेत आहात फक्त त्याच्याच जोरावर तुम्ही उत्कृष्ट व्यावसायिक होऊ शकता?" नक्कीच नाही,

    उलट भारतीय शिक्षण व्यवस्था इंग्रजांनी कारकून निर्माण करण्यासाठी तयार केली आणि आपण गेली ७० वर्ष त्याचेच अनुकरण करतोय हे आता सिद्ध झाले आहे. बघा ना अगदी २४-२५ वय होईपर्यंत आपल्याला पैश्याचे व्यवहार करायला भीती वाटते, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे कठीण जाते, आपल्यातली Creativity हळूहळू कमी होत जाते, आपण इन्व्हेंशन करायला पुढाकार घेत नाही इत्यादी ... म्हणून काळाची गरज आहे कि आपण तरुणांनी ह्या चौकटीबाहेर पडून स्वतःच पुढाकार घेऊन काही महत्वाचे गुण आत्मसात करायला हवेत. तुम्ही चांगली पुस्तके व माणसे वाचली पाहिजेत अनुभवली पाहिजेत, मला माझ्या आयुष्यात ह्याचा खूपच फायदा झाला.  मी माझ्या ब्लॉग च्या माध्यमातून व YouTube व्हिडिओच्या माध्यमातून असे काही गुण तुमच्यापर्यंत पोहचवत आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या, आणि आजच्या युगात यशस्वी व्यावसायिक होण्यासाठीचे मूलभूत आणि प्रभावी गुण समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा

    नमस्कार मित्रांनो मी अजय दरेकर तुमचा "तरुण व्यावसायिक मार्गदर्शक" गेले १७ वर्ष विद्यार्थी विकास क्षेत्रात कार्यरत असून “Versatile Educaare System” आणि “Versatile Youth Business Forum” च्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय व व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन करत आहे.

    चला मग जाणून घेऊया ५ मूलभूत तरी अतिप्रभावी गुण जे तुम्ही आत्मसात करायला हवे

    १.आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग

    २.नेतृत्व गुण निर्माण करा

    ३.अनुभव घ्या

    ४.आर्थिक साक्षरता

    ५.सकारात्मक नातेसंबंध

    तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर वाचायला आवडेल ते Comment बॉक्स मध्ये लिहा, आणि तुमची व्यावसायिक

    • 7 分鐘
    "५ जबरदस्त गुण जे तरुणांना उपजतच व्यावसायिक बनवतात"

    "५ जबरदस्त गुण जे तरुणांना उपजतच व्यावसायिक बनवतात"

    "५ जबरदस्त गुण जे तरुणांना उपजतच व्यावसायिक बनवतात"

    " तुम्हाला माहित आहे का? संशोधनाने हे सिद्ध झालय की तरुण मुले जास्त चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतात."

    भारतात ६०% तरुण हे शिक्षण घेऊनही अनएम्प्लॉएबल आहेत. तसेच ह्यातील कितीतरी तरुण चुकीच्या मार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न करतात तर कितीतरी काही करायला नाही म्हणून डिप्रेशन मध्ये जातात. ह्याची बरीच कारणे असली तरी कालबाह्य शिक्षणव्यवस्था हे मूळ कारण आहे, शिवाय आपण तरुणांना व्यवसायासाठी उद्दयुक्त करत नाही. व्यवसाय हे असे माध्यम आहे जे तरुणांना स्वतंत्र विचार करायला तर शिकवतेच आणि पैश्यांचे , वेळेचे , निर्णयाचे स्वातंत्र देते. म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी व्यवसायाकडे वळणे हे त्यांच्यासाठी आणि आपल्या देशासाठी खूप उपयोगी ठरेल. मग आज जाणून घेऊया ५ जबरदस्त गुण जे तरुणांमध्ये उपजतच असतात ज्याला चालना दिली तर वरील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात. आणि तुम्ही तरुण असाल किंवा तरुणांचे पालक असाल हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा तुम्हाला कृती करण्यासारख्या आणि तरुणांना प्रोत्साहनासाठी बऱ्याच गोष्टी इथे मिळतील.

    मी अजय दरेकर गेल्या १७ वर्षात अशा हजारो तरुणांना भेटलो आहे. “Versatile Educaare System” अंतर्गत “Versatile Youth Business Forum” मध्ये आम्ही तरुणांना त्यांच्या उपजत गुणांसाठी प्लॅटफॉर्म व ट्रेनिंग देत आहोत.

    चला मग जाणून घेऊया ......

    १. “No Fear of Loosing” (अपयशाची भीती नसते) -

    जगभरातील यशस्वी व्यावसायिकांचा अभ्यास केल्यावर हे लक्षात आले आहे कि त्यांपैकी जवळजवळ प्रत्येकालाच बऱ्याच वेळेला अपयशाला सामोरे जावे लागले आहे , तरी सुद्धा ह्या व्यावसायिकांमध्ये अपयशाची भीती नव्हती.

    विशेष म्हणजे बालकावस्था व तारुण्यावस्थेमध्ये अपयशाची भीती नसल्याकारणाने मुले व तरुण वेगवेगळे प्रयोग करण्यास नेहमी तत्पर अस

    • 4 分鐘

熱門商業 Podcast

Gooaye 股癌
謝孟恭
游庭皓的財經皓角
游庭皓的財經皓角
兆華與股惑仔
李兆華
吳淡如人生實用商學院
吳淡如
美股航海王
美股航海王·傑克·史派羅
財報狗 - 掌握台股美股時事議題
財報狗 - 台灣最大基本面投資平台