Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | उच्च न्यायालयाचा ‘एमएमआरसीएल’ला दणका ते क्रॉफर्ड मार्केटच्या मासळी मार्केटचा प्रश्न

१) उच्च न्यायालयाचा ‘एमएमआरसीएल’ला दणका

२) सिनेमागृह मालकांना ऑनलाईन तिकिटांवर सुविधा शुल्क आकारता येणार

३) क्रॉफर्ड मार्केटच्या मासळी मार्केटचा प्रश्न चिघळणार

४) २००० रुपयांच्या नोटेबाबत आरबीआयची मोठी अपडेट

५) चीनने मॅग्लेव्ह ट्रेन बनवली

६) विम्बल्डनची नवी राणी कोण?

७) बॉलीवूडमध्ये खरी पॅशन राहिली नाही : संजय दत्त

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर