10 min

Drawing या कलेची ची आवड असलेल्यांसाठी 11 जबरदस्त जॉब्‪स‬ Drawing For Growing

    • Performing Arts

Drawing ची आवड असलेल्या मुलांच्या करिअर ची चिंता वाटते का? Drawing या कलेची ज्यांना आवड आहे आणि त्याच क्षेत्रात तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा जॉब करायची इच्छा आहे का? कोणते कोणते जॉब्स असतील या क्षेत्रात?

असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील तर विश्वास ठेवा हा podcast नक्कीच तुमच्या साठीच आहे. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा podcast शेवटपर्यंत ऐका. यातून नक्कीच तुमचे प्रोफेशन निवडण्यासाठी तुम्हाला मदत होईल.