
ठकीचा ससुल्या (thakicha sasulya)
नमस्कार, ठकीची बक्षिसाची अजब मागणी ऐकून आधी बाबा बुचकळ्यात पडले खरे पण नंतर असे काय घडले कि ठकीला तिचे बक्षीस मिळालेच! चला ऐकू या आजच्या गोष्टीतून.तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !
Information
- Show
- PublishedDecember 26, 2021 at 2:30 AM UTC
- Length8 min
- Season1
- Episode69
- RatingClean