5 min

दुग्धउत्पादक पशुपालक आणि जनावरांच्या आहारातील कॅल्शियम‪.‬ " 🐄🐂 फायदेशीर पशूपालन 🐄🐃🐏🐑🐓 "

    • Management

दूध उत्पादक पशुपालक आणि जनावरांच्या आहारातील कॅल्शियम या भागामध्ये आपण जनावरांच्या आहारातील कॅल्शिअमचे महत्त्व समजून घेणार आहोत, त्यामध्ये आपण कॅल्शियमची कार्य, कॅल्शियमचे प्रमुख स्रोत, जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होण्याची कारणे, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवणारी लक्षणे, कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून उपाय योजना, जनावरांच्या शरीरासाठी असणारी कॅल्शियमची आवश्यकता आणि लिक्विड कॅल्शियम याबाबत माहिती घेणार आहोत.