52 min

प्रा. भास्कर चंदनशिव सरांचं साहित्यचिंतन‪!‬ स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

    • Books

आपल्या कसदार लेखणीतून ग्रामीण मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देणारा लेखक अशी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची साहित्यजगतात ओळख आहेच. हा व्रतस्थ लेखक आपल्या कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी बोलता झाला आहे. प्रा. चंदनशिव सरांनी संतोष देशपांडे यांसमवेत संवाद साधताना मराठी साहित्यातील विविध प्रवाह, त्यांचा प्रवास, त्यातील विविध टप्पे यांची उलगड करुन दाखवली आहे. ज्यास आपण समकालीन साहित्य म्हणतो, ते नेमके काय आहे, चिरंतन टिकणारं साहित्य कोणतं इथपासून ते काय वाचावं इथपर्यंत त्यांनी आपल्या चिंतनात सुरेख भाष्य केलं आहे. तमाम मराठी साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरेल, असा हा पॉडकास्ट प्रत्येकाने आवर्जून ऐकायलाच हवा आणि इतरांपर्यंत पोहोचवायलाच हवा...कारण हा आहे एक आगळा आणि अनमोल असा साहित्यिक दस्तऐवज.