7 min

या ५गोष्टी तुम्हाला अपयशातून बाहेर पडायला मदत करतील‪.‬ Life Transformation Series

    • Books

सगळे लोकं यश मिळू इच्छितात. सगळ्यांनाच वाटतं अपयश त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. यासाठी लोक खूप प्रयत्न ही करतात. काही लोकं यशस्वी होण्यासाठी खूप मोठे मोठे प्लॅन बनवतात, पण तरीही बरेचसे लोक अपयशी होतात. असं का बर होत असेल? तुमच्या सोबत ही असंच काहीसं घडत असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत जरूर ऐका.