12 episodes

रंगभूमी.com Marathi Podcast iXyr Media
-
- Arts
-
-
5.0 • 1 Rating
-
The रंगभूमी.com Podcast is a leading Marathi podcast about the Theatre Industry and Performing Arts, and brings you a variety of stories, articles, interviews, conversations, and other such interesting content. Produced by Preshit Deorukhkar and Hosted by Gayatri Tanksali-Deorukhkar, it covers all the happenings from different Rangabhoomi including stage plays, one-act plays, and everything about the theatre-industry. Part of the iXyr Media Network.
-
अशोक सराफ मामांचे हृद्गत
२०१४ सालापासून प्रत्येक वर्षी, मराठी नाट्य कलाकार संघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो. २०२० साली कोविडमुळे हा दिवस साजरा केला गेला नाही. मात्र २०२१ मध्ये २५ नोव्हेंबर रोजी हा दिवस दिमाखदार सोहळ्याच्या स्वरूपात पार पडला. या सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत आम्ही ह्या लेखाच्या स्वरूपात तुमच्या भेटीस आणला होता.
सोहळ्याचे यावर्षीचे मानकरी व आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते श्री. अशोक सराफ यांनी त्यांच्या शब्दात रंगभूमी व रंगकर्मींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही आशा व्यक्त करतो की मामाचं हे मनोगत तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या आप्तेष्टांबरोबर व मित्रपरिवारासोबत हा एपिसोड नक्की शेअर करा.
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
Hosted by: Gayatri Deorukhkar
Produced by: Preshit Deorukhkar
Narrated by: Shri. Ashok Saraf Mama
Special Thanks: Shri. Pradeep Kabre sir -
करावे तसे भरावे | मराठी विनोदी कथा
नव्याने लग्न झालेल्या एका नवरीला नव्या घरात स्थिरस्थावर होताना न्यूटनच्या तीन नियमांची कशी काय मदत होते याची गमतीदार कथा या एपिसोडमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.
साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar
Produced by: Preshit Deorukhkar
Story: Anamik Wankhede -
(अद) भूत प्रकरण | एक मराठी विनोदी भयकथा
भुताटकी कथांमध्ये माणसं दिसण्याचे किस्से अनेकदा ऐकले असतील. पण सामने वाली खिडकीमध्ये फक्त अंतराळी हात आणि पायच दिसले तर?
साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar
Produced by: Preshit Deorukhkar
Story: Rahul Shinde -
प्रख्यात अभिनेता अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Bapu Gawas Interview
ज्येष्ठ रंगकर्मीं अनिल गवस यांनी त्यांच्या आयुष्याची ४३ वर्ष अभिनय क्षेत्राला दिलेली आहेत. नाटक, चित्रपट, TV मालिका, Advertisements अशा विविध माध्यमांमधून त्यांनी वाखाणणीय कामगिरी बजावली आहे. झी मराठीवरील स्वराज्यारक्षक संभाजी सीरियल मधील हंबीरराव या त्यांच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
संभाजी मालिकास्वामिनी मालिकाअधांतर नाटकअरुण शेवते लिखित पुस्तक 'हाती ज्यांच्या शून्य होते'
Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar
Produced by: Preshit Deorukhkar
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. -
प्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar Interview
नाटक ते चित्रपट ते टी. व्ही. सीरियल अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री शलाका पवार ताईंशी मारलेल्या गप्पा.
Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar
Produced by: Preshit Deorukhkar
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. -
Aabhaasi | A Social-Mystery Story in Marathi
स्पर्धा परीक्षेसाठी आज लाखो विद्यार्थी शहरात जाऊन तयारी करतात. अशाच एका तरुणाचा मृत्यू होतो. हा मृत्यू नेमका कशामुळे होतो? सोशल मीडिया,मानिसक तणाव की अजून काही वेगळे कारण? याचं गूढ उकलणारी आजच्या तरुणाईची प्रत्येकाने ऐकायला हवी अशी कथा 'आभासी'
Ep. 5: महादू गेला (मराठी विनोदी कथा)साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा
Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar
Produced by: Preshit Deorukhkar
Story: Rahul Shinde
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.