39 min

२५ देशांकडे सैन्यच नाही, तरी कोणाचं आक्रमण नाही | Sundeep Waslekar | EP 2/2 ‪|‬ Think Bank

    • Politics

पुढील दशकातील जगासमोर कोणती आव्हाने आहेत? जगाने कोरोनाकडून कोणते धडे घेतले? आजचे राजकीय नेते संपूर्ण मानवजातीचे संरक्षण करण्यास असक्षम आहेत का? काही राष्ट्रे उग्र राष्ट्रवादाला का प्रोत्साहन देत आहेत? ट्रम्प यांना अमेरिकेतून इतका मोठा पाठींबा का मिळाला? ट्रम्प यांच्या पराभवाने आक्रमक राष्ट्रवादी ताकदीचा पराभव होईल का? पुढील दशकात कोणत्या गोष्टी देशांनी केल्या पाहिजे? २०३० चा भारत कसा असेल?  

स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष व ६५ देशांचे सल्लागार संदीप वासलेकर यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग २