26 min

40. तुमचं Cash Flow Management उत्तम आहे ना‪?‬ फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

    • Investing

What is cash flow management, why its important and whether its matter to businessmen only or salaried people should also care about cash flow management, let's try to get answers of all these questions in this episode.  

कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, याचा विचार फक्त व्यावसायिकानं करणं गरजेचं असतं की नोकरदारांनीही कॅश फ्लोचं भान हे ठेवायला हवं आणि गुंतवणुकीचा विचार करतानाही नेमकी किती गुंतवणूक करावी हे ठरवतानाही कॅश फ्लो मॅनेजमेंट कशी महत्त्वाची भूमिका बजावतो, या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. 

Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.