22 min

41. Sensex All Time High! | Investment Decisions | Marathi Podcast फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

    • Investing

भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बीएसई सेन्सेक्सने गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर ७५ हजार पॉइंट्सचा विक्रमी टप्पा ओलांडला. ३८ वर्षांपूर्वी अवघ्या १०० पॉइंट्सनं सुरूवात झालेल्या सेन्सेक्सच्या या ७५ हजारी यशामागे भारतीय गुंतवणुकदारांचा आणि म्युच्युअल फंड क्षेत्राचा कसा सिंहाचा वाटा आहे, हे जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. 

Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.