19 min

42. शेअर बाजारातले चढउतार आणि भावनांचं नियंत्रण | Market Volatility फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

    • Investing

भारतीय शेअर बाजारातील प्रमुख सेन्सेक्सनं विक्रमी ७५ हज़ार पॉइंट्सची झेप घेतल्यानं अनेक गुंतवणुकदारांना प्रश्न पडलाय की आता पुढे काय? ही वेळ मार्केटमध्ये राहण्याची आहे, बाहेर पडण्याची आहे की नव्यानं गुंतवणूक करण्याची आहे, असे प्रश्न अनेकांना भेडसावताहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. 

While the BSE Sensex is setting new highs, these peaks are also coming up with subsequent corrections. Hence, investors are confused about how to move ahead in the market. We discussed the overall journey of the share market and how investors psyche plays an important role in staying or leaving market.  

Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.