1,461 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Life of Stories Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

    • Kids & Family

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

    # 1457: चिंता नावाची वैरीण . लेखक डॉ. कैलास दौंड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

    # 1457: चिंता नावाची वैरीण . लेखक डॉ. कैलास दौंड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

    राजा हत्तीवर बसून नगर प्रदक्षिणेला निघाला होता.त्यावेळेला वेशीतल्या तरुणाने हत्तीच्या शेपटीला धरून मागे ओढले. हत्ती जागेसच थांबला.
    "एक वर्षाने हेच काम करून दाखव व बक्षीस मिळाव" असे राजाने त्याला सांगितले.
    त्या धाकाने तरुण शरीराने आणि मनाने खचला.

    • 5 min
    #1456: ग्रीन हाऊस इफ़ेक्ट ची अनुभूती. लेखन व कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

    #1456: ग्रीन हाऊस इफ़ेक्ट ची अनुभूती. लेखन व कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

    “कारच्या सर्व काचा बंद करून तिला भर उन्हातउभी केली की गाडीच्या आतले  तापमान हळूहळू वाढू लागते  आणि शेवटी तापलेल्या गाडीत माणसाला बसणे अशक्य होते . उनात पार्क केकेल्या गाडीत तापलेल्या सिट वर  बसणे  किती अवघड असते हे आपण अनुभवतोच!”
    आपल्या पृथ्वीलाही ग्रीन हाऊस गॅसेस ने असाच गराडl   घातलl  असला पाहिजे. भाले मोठे पारदर्शक कवच ज्यातून सूर्या प्रकाश त्याच्या हानिकारक किरणे व उष्णतेसह आत येतो व इथेच राहतेl .त्यांना  एस्केप नाही. आणि मग सुरु होते ग्लोबल वॉर्मिंग! 

    • 6 min
    #1454: मला अनुवंशिक कर्करोग आहे का? (डॅा. सौ. आरती जुवेकर.)

    #1454: मला अनुवंशिक कर्करोग आहे का? (डॅा. सौ. आरती जुवेकर.)

    साधारणपणे 5-10% कर्करोग अनुवांशिक असतात. या मध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना कॅन्सर, किंवा लहान वयात कॅन्सर, किंवा एकापेक्षा जास्त अवयव किंवा दोन्ही बाजूंना कॅन्सर किंवा विशिष्ट प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी जनुकीय चाचणी करून कोणत्याही जनुकामध्ये म्युटेशन आहे की नाही हे समजू शकते. अनुवांशिकतेच्या समुपदेशनामध्ये त्या जनुकानुसार स्पष्ट केले जाते की, कोणता कर्करोग होण्याचा धोका आहे आणि किती धोका आहे? आणि कर्करोग लवकर शोधून काढण्यासाठी कोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे आणि
    कुटुंबातील इतरांनी जनुकीय चाचणी करावी का, यांचंही मार्गदर्शन केलं जातं.

    • 8 min
    #1455: गोस्वामी तुलसीदासांची रामभक्ती. (डॅा. सौ. आरती जुवेकर.)

    #1455: गोस्वामी तुलसीदासांची रामभक्ती. (डॅा. सौ. आरती जुवेकर.)

    दुसर्‍या दिवशी मौनी अमावस्या होती. तुलसीदास राम घाटावर आसनस्थ होऊन श्रीराम यांची वाट बघू लागले. तेवढ्यात तिथे एक छोटा मुलगा आला आणि म्हणाला, बाबा, मला चंदन हवं आहे. तुम्ही द्याल का मला चंदन ? त्या लहान मुलाच्या मोहक मुखाकडे तुलसीदास बघतच राहिले. तुलसीदासांचं भान हरपलं आहे, हे हनुमानाने जाणलं आणि म्हणून हनुमानाने एका पोपटाचं रुप धारण केलं आणि म्हणाले, 
    "चित्रकूट के घाट पर, भई संतन की भीर,
    तुलसीदास चंदन घिसे, तिलक करे रघुवीर।|"

    • 6 min
    #1453: समाधान. लेखिका एवं कथन: ( डॅा. श्रीमती शशि परोदा. )

    #1453: समाधान. लेखिका एवं कथन: ( डॅा. श्रीमती शशि परोदा. )

    यह शाश्वत सत्य है कि यदि आप दूसरों की समस्याओं को अपनी समस्या समझेंगे तो आपकी समस्या का स्वतः ही समाधान हो जाएगा ।

    • 4 min
    #1450: उडी शेवटची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.)

    #1450: उडी शेवटची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.)

    व्हेल माशात एक अजब क्षमता असते. ती म्हणजे, मरण जवळ आल्याची पूर्व कल्पना मिळणं! जेव्हा ही वर्दी येते तेंव्हा तो चूपचाप आपला समूह सोडतो. आणि कुठलं तरी शांत, एकांत असलेलं स्थळ निवडतो. तो आता त्याच्या आयुष्यातील काही गंमतीशीर खास कवायती करणार असतो. त्याचं हे शेवटचं आणि उत्तम सादरीकरण होणार असतं. आहे नाही त्या शक्तीनिशी तो समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्या नेत्रदीपक कवायती करतो. आयुष्याच्या अंताला हसत हसत कवटाळतो, अगदी शांतपणे, लयबद्धतेनं आणि आनंदात ! शरीराचा एक सुंदर पवित्रा घेऊन तो त्याची शेवटची उडी मारतो, डोळे बंद करतो, श्वासही बंद करतो व समुद्रतळाकडे हळूहळू जायला लागतो.

    • 6 min

Top Podcasts In Kids & Family

Calm Parenting Podcast
Kirk Martin
Mysteries About True Histories (M.A.T.H.)
Starglow Media / Atomic Entertainment
Good Inside with Dr. Becky
Dr. Becky Kennedy
Greeking Out from National Geographic Kids
National Geographic Kids
Circle Round
WBUR
Brains On! Science podcast for kids
American Public Media