9 min

SS 10 : प्रसिद्ध अयशस्वी प्रयो‪ग‬ Mango Science Radio Marathi

    • Education

आजची गोष्ट आहे इतिहासातील एका प्रसिद्ध अयशस्वी प्रयोगाची. प्रकाश तरंगांच्या स्वरुपात आढळतो हे 1880 च्या दशकात लक्षात आल्यानंतर वैज्ञानिक प्रकाशज्यातून पसरतो अशा मध्यमाचा शोध घेवू लागले. असे माध्यम शोधण्यापूर्वीच त्याला नाव देण्यात आल, ल्युमिनीफ़ेरस इथर. मिचेल्सन आणि मॉर्ले इथरशोधण्यासाठी प्रयोग करू लागले. त्या प्रयोगाचा आश्यर्यकारक निष्कर्ष असा होता की इथर अस काही माध्यम अस्तित्वातच नाही. काहीही न शोधल्याबद्दल त्यांनानोबेल पुरस्कारही मिळाला.

Top Podcasts In Education

The Mel Robbins Podcast
Mel Robbins
The Jordan B. Peterson Podcast
Dr. Jordan B. Peterson
Do The Work
Do The Work
Mick Unplugged
Mick Hunt
TED Talks Daily
TED
Try This
The Washington Post