23 episodes

3E. Express, Explore and Entertain Yourself
इतर मुलभूत गरजांप्रमाणेच व्यक्त होणं ही माणसाची मुलभूत गरज आहे. Nilam Podcast मध्ये विविध विषयांवर गप्पा मारल्या जातात, मनातलं सांगितलं जात, पाहिलेलं-ऐकलेलं-अनुभवलेलं शेअर केलं जातं. आपण व्यक्ती म्हणून वेगवेगळे असलो, देशाच्या-जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असलो तरी काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला जोडून ठेवतात. पॉडकास्टच्या माध्यमातून अजमावून बघूयात असं काय आहे, ज्यानं तुम्हाला आणि मला जोडून ठेवलंय. तुमच्या-माझ्या विविध अनुभवांनी समृद्ध होत पुढचा प्रवास सोबतीने करुयात.
त्यामुळे Podcast ला Follow करायला आणि रेटिंगसुद्धा द्यायलासुद्धा विसरु नका.

Nilam Podcast Nilam Pawar

    • Arts

    अनोळखी सोबत

    अनोळखी सोबत

    पावसाला सुरुवात झाली की आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. यंदाच्या पहिल्या पावसात मला आलेला अनुभव 'अनोळखी सोबत' या आपल्या नव्याकोऱ्या एपिसोडमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. 'एकदा काय झालं' या सेगमेंटचा हा पाचवा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करुन कळवा आणि पावसाचे तुमच्या आठवणीतले किस्से माझ्याबरोबर जरूर शेअर करा.

    • 8 min
    'कणा'

    'कणा'

    कणा ही कुसुमाग्रजांची लोकप्रिय कविता अनेकांना विविध प्रसंगात सोबत करत असते. माझ्या अनेक कवितापैकी लाडकी. तुमची अशीच एखादी कविता, रचना जवळची, आवडती आहे का? असेल तर मला कंमेंट करून नक्की कळवा.

    • 1 min
    ओल : पावसाची अन डोळ्यांतली

    ओल : पावसाची अन डोळ्यांतली

    पाऊस आपल्यासाठी किती महत्वाचा असतो हे आपण जाणतोच. हो ना? हा पाऊस आपल्यासोबत अनेकांचे भविष्य सोबत घेऊन येतो. अशाच एका पावसाची गोष्ट! आपल्या एकदा काय झालं या सेगमेंटचा हा आपला चौथा एपिसोड 'ओल : पावसाची अन डोळ्यांतली'.

    • 17 min
    पत्र अन् इमोशन्स

    पत्र अन् इमोशन्स

    पत्राची गंमत अनेकांना माहित आहे. मनातलं कागदावर अलगद उतरवताना कैक गोष्टी पुन्हा अनुभवता येतात. कोणताही फिल्टर न लावता समोरच्याला अगदी खरं सांगता येतं.

    अशाच पत्रावर आधारलेला, ५ वर्षांपासून क्रीडा पत्रकारितेत काम करणाऱ्या प्रणाली कोद्रे सोबत आपला हा खास एपिसोड. 'एकदा काय झालं' या सेंगमेंटचा तिसरा एपिसोड 'पत्र अन् इमोशन्स.'

    • 23 min
    'तिचं हरवलंय काहीतरी...'

    'तिचं हरवलंय काहीतरी...'

    घराघरातील, रोज दिसणारी, तुमच्या-माझ्या आसपासची ही खास गोष्ट आहे. कोणाचं नक्की काय हरवलंय, कुठे अन कसं हरवलंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या 'एकदा काय झालं' या सेगमेंटचा दुसरा एपिसोड 'तिचं हरवलंय काहीतरी...' हा एपिसोड नक्की ऐका Only on Nilam Podcast. Marathi Podcast

    • 15 min
    'बस अन् हरवलेलं तिकीट!'

    'बस अन् हरवलेलं तिकीट!'

    आपल्यापैकी अनेकजण दररोज बसमधून प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान अनेक गंमतीजमती घडत असतात. अशा अनेक आठवणींपैकी एक खास
    गोष्ट 'एकदा काय झालं' या आपल्या सेगमेंटमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. ऐकायला विसरु नका 'बस अन् हरवलेलं तिकीट!'

    • 6 min

Top Podcasts In Arts

Un Libro Una Hora
SER Podcast
Moving Abroad
Doug
Audiolibros y relatos
ABISMOfm
El libro de los cinco anillos
Luis Carballés
The Book Review
The New York Times
Música famosa
Jose SH