36 episodios

छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग?
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com
आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/
आणि जर तुम्हाला मला voice message करून तुमची फर्माईश सांगायची असेल तर या लिंक वर जा - https://anchor.fm/sahil571
फेसबूक वर तुम्ही मला शोधू शकता - https://www.facebook.com/profile.php?id=100087169300020&sk=about

तुमचा - साहिल काका ..

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids Sahil

    • Para toda la familia

छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग?
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com
आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/
आणि जर तुम्हाला मला voice message करून तुमची फर्माईश सांगायची असेल तर या लिंक वर जा - https://anchor.fm/sahil571
फेसबूक वर तुम्ही मला शोधू शकता - https://www.facebook.com/profile.php?id=100087169300020&sk=about

तुमचा - साहिल काका ..

    Liam the Warewolf

    Liam the Warewolf

    आज ची गोष्ट सांगायला आपल्या कडे एक स्पेशल गेस्ट आला
    आहे. त्याचं नाव आहे आहान. आहान आपल्याला सांगणार आहे Warewolf ची गोष्ट.. तयार
    आहात ना ऐकायला नवीन मजेदार गोष्ट? चला तर मग ..
    गोष्टी ऐकू छान!

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही
    मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे -
    sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message

    • 5 min
    Dino Momma

    Dino Momma

    आज च्या गोष्टीत येणार आहे एक भली मोठी Dino Momma  आणि तिचे cute cute Dino babies .. 

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message

    • 11 min
    चार्ली आणि चॉकलेट ची फॅक्टरी

    चार्ली आणि चॉकलेट ची फॅक्टरी

    आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत "Charlie and the Chocolate Factory" ह्या बूक चा छोटा सारांश ऐकणार आहोत तुमच्याच सारख्या एका छोट्या मित्राने सांगितलेला .. तयार आहात ना मग?

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message

    • 13 min
    नरकासुराचा वध

    नरकासुराचा वध

    आज ची गोष्ट एकदम स्पेशल आहे बरं का! आज आपण ऐकणार आहोत दिवाळी special - नरकासुराची गोष्ट!! तुम्ही विचार करत असाल की कोण होता हा नरका सूर ?? माहिती करायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message

    • 9 min
    Anakonda and Venom Shooter

    Anakonda and Venom Shooter

    आज च्या गोष्टीत येणार आहे सापांचा राजा Serpent Emperor Anakonda! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, Anakonda कसे काय त्याच्या नाग City चे रक्षण karto?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message

    • 13 min
    Ugly दिसणारा डक

    Ugly दिसणारा डक

    आज आपण ऐकणार आहोत अमोघ ने केलेली फर्माईश.. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते या बद्दल तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message

    • 5 min

Top podcasts en Para toda la familia

Cuentos Increíbles
Sonoro
¿Cómo crear buenos hábitos alimenticios en la Infancia?
denisse martinez
Cuentos para niños | Mi Libro de Cuentos
Editorial Magena
More than Mamis
Sonoro | More than Mamis
Diario de Exploradora
Victoria Jiménez
Había Una Vez by Naran Xadul | Cuentos Infantiles
Naran Xadul

También te podría interesar

छोट्यांच्या गोष्टी - Marathi Stories For Kids
Pooja and Prachi
Ajoba Ajichya Goshti - Children's Stories in Marathi
Anand N. Shastri
Short Marathi Stories
Vinda
Chulbuli Tales (Marathi) Podcast
Ep.Log Media
Akbar Birbal Stories- Hindi Moral Tales
Chimes
Sleep Tight Stories - Bedtime Stories for Kids
Sleep Tight Media