Ghar Ghetana Ghyavayachi Kalaji Satyajit Mahajan
-
- Education
घर घेताना आपल्या घराचे सोइस्कर ठिकाण कसे निवडावे
-
घर घेतांना घ्यावयाची काळजी
जेव्हा आपण आपल्या स्वतःला राहण्यासाठी घर घेतो त्या वेळी आपण सर्वप्रथम सदर सदनिका कुठल्या भागात आहे, तेथून आपले कार्यालय/ व्यवसायाचे स्थान किती अंतरावर आहे, मुलांची शाळा/ महाविद्यालय इ. ठिकाणी जाण्याची सोय कशी आहे? मार्केट, बैंक, सिटी बस/ रिक्शा इ. चा थाम्बा, रुग्णालय किती अंतरावर आहे ते तपसावे व त्यानुसार निर्णय करावा.