2 episodes

Marathi podcast

Marathi Podcast Kedar Deshpande

    • History

Marathi podcast

    कालातीत कालिदास | डॉ. अंजली पर्वते | Kalateet Kalidas | Dr Anjali Parvate | 29 August 2020

    कालातीत कालिदास | डॉ. अंजली पर्वते | Kalateet Kalidas | Dr Anjali Parvate | 29 August 2020

    कालिदास हे व्यक्तिमत्व नक्की कोण? त्याची माहिती काय? त्याचे प्रभुत्व का मानायचे? कशात मानायचे? आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातही त्याचे, त्याच्या साहित्याचे, तत्वज्ञानाचे पडसाद आपण कुठे कुठे बघू शकतो? अश्या अनेक प्रश्नांची उकल करून घेऊयात, कालिदास या विषयावर प्रभुत्व असणाऱ्या, २३ वर्षे संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका, राज्य साहित्य पुरस्कार विजेत्या आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या लेखनातून, व्याख्यानातून संस्कृत भाषेचे संस्कृत भाषेचे आणि कालिदासाच्या वाङमयाचे विविध पैलू जणू काही स्वतः जगणाऱ्या अशा, डॉ. अंजली पर्वते यांच्याकडून.

    • 2 hrs 21 min
    मला उमगलेली आनंदी | डाॅ. सौ. सुप्रिया अत्रे | Mala Umagleli Anandi | Dr Sau. Supriya Atre | 17 July 2020

    मला उमगलेली आनंदी | डाॅ. सौ. सुप्रिया अत्रे | Mala Umagleli Anandi | Dr Sau. Supriya Atre | 17 July 2020

    भारतीय इतिहास संकलन समितीने १९९० साली एका महान संदर्भ ग्रंथाच्या प्रकाशनाचे काम हातात घेतले आणि त्यासाठी संपादकांमध्ये पुण्याच्या एस्.एन्.डी. टी. महाविद्यालयातील प्राध्यापिका डाॅ. सौ. सुप्रिया अत्रे यांचा अर्थात माझ्या आईचा प्रामुख्याने समावेश केला गेला. या संपादन कार्याच्या निमित्ताने जणू इतिहासातील स्त्रीजीवनविषयक एक सोनेरी पानंच उलगडले गेले. १२० हस्तलिखित पत्रं, उतारे, निबंध, भाषणं एक ना अनेक अशा विलक्षण साहित्याचा काळातीत खजिनाच जसा तो! आणि त्यातूनच एकेका पत्रागणिक उमगत गेले, ते एक अल्पायुषी परंतू काळाच्या पडद्यावर दीर्घकाळपर्यंत स्वत:च्या अद्वितीय कर्तुत्वाचे पडसाद उमटवत आलेले एक वादळी व्यक्तिमत्व - डाॅ. आनंदीबाई गोपाळ जोशी. 

    घेऊन येत आहोत, आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी अप्रकाशित साधनांतून दिसणारे - आनंदी गोपाळ ‘ या संदर्भग्रंथाच्या एक संपादिका , डाॅ. सौ. सुप्रिया अत्रे यांचे मनोगत - “मला उमगलेली आनंदी”

    • 1 hr 37 min

Top Podcasts In History

The Rest Is History
Goalhanger Podcasts
History of South Africa podcast
Desmond Latham
Short History Of...
NOISER
D-Day: The Tide Turns
NOISER
Dan Snow's History Hit
History Hit
The Ancients
History Hit