Being The Change (Marathi Podcast)
“Badal Pernari Maanse” is the Marathi version of the popular Podcast “Being the Change”. In this Marathi show, Changemakers from different parts of Maharashtra will be interviewed, who have made it a mission of their lives to change the lives of others for the better, through their choice of medium – art, literature or social work. These Changemakers will speak about their lives, their missions and what motivates them with Rima Amarapurkar, who is an award-winning filmmaker, who believes in inspiring change through her thought-provoking works like films and documentaries. "बदल पेरणारी माणसे" हा "बीइंग द चेंज" या लोकप्रिय इंग्रजी पॉडकास्ट ची मराठी आवृत्ती आहे या कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या अशा माणसांच्या मुलाखती घेतल्या जातील, ज्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय, हे त्यांच्या कामामधून दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणणे हेच ठरवले आहे. ते काम कोणत्याही क्षेत्रातलं असू शकतं... साहित्य कला, सामाजिक उपक्रम... ही बदल पेरणारी माणसं त्यांच्या आयुष्याबद्दल ध्येयांबद्दल आणि त्यांना प्रेरित करणाऱ्या क्षणांबद्दल बोलणार आहेत रिमा अमरापूरकर यांच्याशी, रिमा एक चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत, ज्या स्वतः त्यांच्या उद्बोधक चित्रपट आणि माहितीपटांच्या माध्यमांतून बदल घडवून आणायला प्रयत्नशील असतात
Shows with Subscription Benefits
About
Information
- Channel
- CreatorEp.Log Media
- Years Active2019 - 2021
- Episodes20
- RatingClean
- Copyright© 2024 Ep.Log Media Pvt. Ltd. | All Rights Reserved
- Show Website
- Provider