31 episodes

Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics.

Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics Amuk Tamuk

    • Society & Culture

Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics.

    पालकांचे पालकत्व | Khuspus with Omkar |Dr.Shirisha Sathe & Anushri Thakar | Marathi Podcast

    आपली हल्ली तक्रार असते आई-वडील ऐकत नाहीत, काही सांगायला गेलो तर समजून घेत नाहीत. सतत एक पालकत्वाचा धाक असतो!आपल्या पालकांशी कसं जमवून घ्यायचं? आपली जबाबदारी आणि freedom ह्याचा balance कसा करता येईल? बदलत्या काळानुसार आणि बदलत्या वयानुसार आपल्यातले आणि पालकांमधले हेवे-दावे कसे सोडवायचे यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr.Psychologist) आणि अनुश्री ठकार (Psychologist) यांच्याबरोबर खुसपुस केली आहे. 

    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com

    Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  

    Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist) & Anushri Thakar (Psychologist).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts

    • 1 hr 33 min
    कॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast

    Cancer म्हंटल की धडकी भरते पण cancer म्हणजे नक्की काय? कॅन्सर बरा होऊ शकतो का? विशेषतः Breast कॅन्सर prevent करता येतो का? Breast कॅन्सर मध्ये breast surgery करावी लागते का? chemotherapy चे काय side effect  होतात? कॅन्सर पेशंट ची मानसिकता कशी असते? कुठल्या कुठल्या मानसिक तणावातून जावं लागतं? आणि यावर काय उपाय करता येऊ शकतो या सगळ्यावर आपण डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर (Oncosurgeon) आणि डॉ. गिरीश लाड (Psycho-oncologist) यांच्याशी चर्चा केली आहे.  

    Admissions open for Post Graduate Diploma in Psycho-Oncology. A course offered by the Texas School of Mental Health in association with IIT Hyderabad. To Apply www.tsmhfs.com

    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com

    Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  

    Guests: Dr. CB Koppiker(Oncosurgeon) & Dr.Girish Lad(Psycho-oncologist).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts

    • 1 hr 26 min
    मुलांना शिस्त कशी लावायची ?| Khuspus with Omkar | Hema Honwad | Marathi Podcast #Discipline

    आपल्या मुलांना शिस्त कशी लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शिस्त म्हंटल की डोळ्यासमोर ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! एवढंच चित्र उभं राहत. मग शिस्त म्हणजे फक्त पट्टी का? शिस्त नाही लावली तर आपली मुलं बेजवाबदार होणार का? मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण कसं बदललं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हेमा होनवाड (Teacher, Educationist) बाईंनी खुसपूस च्या या एपिसोड मध्ये दिली आहेत! 

    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com

    Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  

    Guests: Hema Honwad (Teacher, Educationist)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts

    • 1 hr 24 min
    P*rn Addiction | Khuspus with Omkar | Sonali Kale & Niranjan Medhekar | Marathi Podcast #AmukTamuk

    P*rn बघणं योग्य आहे का?  P*rn addiction कशाला म्हणायचं? Addiction चं प्रमाण सगळ्या age groups मध्ये धोक्याच्या पातळीवर वाढलंय की त्याचं आजारात रूपांतर होतंय?  ह्याचा behaviour आणि relationships वर काय परिणाम होतो? यातून बाहेर कसं पडायचं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोनाली काळे(Psychologist) आणि निरंजन मेढेकर(Writer, Podcaster) यांनी दिली आहेत. 

    Guests: Sonali Kale (Psychologist) & Niranjan Medhekar (Writer, Podcaster).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts

    • 49 min
    D*ug Addiction | Khuspus with Omkar | Anuradha Karkare & Omkar Kulkarni | Marathi Podcast #AmukTamuk

    लोकं d*ugs कडे का वळतात? D*ugs केल्याने नक्की काय मिळतं? D*ugs addiction चा seriousness कमी आहे का? ह्याचा मानसिक, शारीरिक परिणाम काय होतो? De-addiction आणि rehab ची process काय असते? या विषयी खुसपूस करायला आपल्या बरोबर आहेत अनुराधा करकरे (Counsellor) आणि ओंकार कुलकर्णी (Recovering addict).

    Guests: Anuradha Karkare (Counsellor) & Omkar Kulkarni (Recovering Addict)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor:  Shrutika Mulay.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts

    • 1 hr 9 min
    दारूचे व्यसन | Khuspus with Omkar | Shrirang Umrani & Nitin Ghorpade | Marathi Podcast #Addiction

    व्यसनं करणं cool झालंय का? आपण दारूकडे सध्या lifestyle म्हणून बघतो का?दारूचं व्यसन आजार आहे का?  व्यसन लागलं आहे हे कसं detect करायचं? दारूचं व्यसन आणि त्याचे परिणाम नेमके केवढे गंभीर आहेत हे आपल्याला नितीन घोरपडे (Ultra Marathon Runner, Recovered Addict) ह्यांच्या अनुभवातून कळेल आणि श्रीरंग उमराणी (Counsellor, De Addiction) यांच्याशी केलेल्या संवादातून कळेल. 

    Guests: Shrirang Umrani(Counsellor, De-Addiction)& Nitin Ghorpade(Ultra Marathon Runner, Recovered Addict)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts

    • 1 hr 26 min

Top Podcasts In Society & Culture

Mamamia Out Loud
Mamamia Podcasts
Conversations
ABC listen
No Filter
Mamamia Podcasts
MID
Mamamia Podcasts
Shameless
Shameless Media
Life Uncut
Brittany Hockley and Laura Byrne

You Might Also Like

Whyfal (व्हायफळ) a Marathi Podcast
Suyog aka The fun Indian guy
नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam
Amuk tamuk Studio
Raj Shamani's Figuring Out
Raj Shamani
Mitramhane Podcast by Soumitra Pote
Mitramhane Podcast by Soumitra Pote
ANI Podcast with Smita Prakash
Asian News International (ANI)
ThePrint
ThePrint