2 episodes

नितिन कदम,कोंकणभूमी डेव्हलपर्स ( संस्थापक )
मित्रहो गोष्टी ऐकायला सर्वांना आवडतात.माझ्या आजीने लहानपणी सांगितलेल्या गोष्टी धूसर आठवतात, पण त्या गोष्टींमधील धमाल,थरार,गम्मत अजूनही रोमांचक वाटते.गोष्ट हीच अशी गोष्ट आहे,जी लहानापासून थोरापर्यंत सर्वांनाच आवडते,आणि मला गोष्टी सांगणे आवडते.गोष्टी कधी प्रेरक असतात,कधी आपुलकीने ओथंबलेल्या असतात,कधी भीतीदायक असतात,तर कधी पूर्ण जीवनाला कलाटणी देणार्‍या अश्या साक्षात्कारीही असतात. गोष्ट छोटी।आशयान मोठी।या संकल्पनेद्वारे चांगल्या आशयाच्या निवडक गोष्टी तुम्हाला सांगण्याचा नेहमीच प्रयत्न असेल.तुम्हाला या गोष्टी आवडल्या तर जरूर शेअर/कमेन्ट/subscribe करा

Nitin Kadam - Marathi Story Teller Nitin Kadam

    • Arts

    बिचारा -गोष्ट दुसरी (गोष्ट छोटी।आशयानं मोठी)

    बिचारा -गोष्ट दुसरी (गोष्ट छोटी।आशयानं मोठी)

    मित्रहो,युध्द:स्य कथा रम्य ss अस म्हणतात.पण ज्यांच्यावरती युद्ध जबरदस्तीने लादलं जात आणि त्यामुळे जे निरपराध विनाकारण बळी पडतात ज्यांच्या आयुष्याची विनाकारण ससे होलपट होते अश्या एका 'बिचाऱ्या' माणसाची कथा.

    • 4 min
    पिढी आणि सत्य - गोष्ट पहिली

    पिढी आणि सत्य - गोष्ट पहिली

    .
    *आपल्या जीवनशैलीचा आपल्या मुलांवर किती आणि कशा प्रकारे प्रभाव पडतो याचे सर्वोच्च उदाहरण म्हणजे या दोन कथा*

    *या दोन परस्परावलंबी कथा आपल्याला याआधी सुद्धा माहीत असतीलच, पण पुन्हा नक्की ऐका कारण एक विशिष्ट अशी अद्भुत चेतनाशक्ती तुमच्या जीवनात आपोआपच जागृत होईल, जी आयुष्यभरासाठी प्रेरक आणि सूचक असेल

    • 5 min

Top Podcasts In Arts

Voorproevers
Radio 1
drie boeken
Wim Oosterlinck
Espions, une histoire vraie
France Inter
Le Cours de l'histoire
France Culture
Face à l'histoire
France Inter
99% Invisible
Roman Mars