2 episodes

हा podcast माझ्या सर्व मराठी बंधावान साठी🤳, सर्व प्रकार ची tech, पैसेया संबंधीचा माहिती 🙏✍🏿

Marathi Podcast Shodkk om bombatkar

    • Technology

हा podcast माझ्या सर्व मराठी बंधावान साठी🤳, सर्व प्रकार ची tech, पैसेया संबंधीचा माहिती 🙏✍🏿

    Startups paise kashe कमावतात •Paisa re Paisa •

    Startups paise kashe कमावतात •Paisa re Paisa •

    राम राम मंडळी या स्वागत आहे आपल्या ह्या मराठी shodkk podcast मध्ये. इथे आपण मराठी मध्ये सर्व टेक्नोलॉजी संबंधी गोष्टी पैसे कसे कमवायचे मोठी मध्ये स्टार्टर संबंधी माहिती आणि असे बरेच काही गोष्टींवर चर्चा करत असतो. आणि या पेशल एपिसोड मध्ये आपण असे ठरवले आहे की 100 हून अधिक स्टार्टअप आहे सुरू आता ते पैसे कसे कमवतात याच्या बद्दल चर्चा करूया आणि त्यांचे बिझनेस मॉडेल आहे ते जाणून घेऊया ज्यांनी करून आपल्या मराठी लोकांना आणि सर्वांनाच कळेल की हे मोठे लोक असा विचार करतात आणि कुठून कुठून पैसे काढतात. तर आपण आज पासून सुरुवात करत आहे आणि आपण ती कॉमर्स इंडस्ट्री आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट कशी कमावते याच्याबद्दल पहिला भाग तयार केला होता आणि आपण सुरुवात करूया तर माझं नाही आहे की मी शंभरहून अधिक स्टार्ट ची माहिती आणि ते काम कसे करतात आणि कुठून कसे कमी होतात हे तुम्हाला एकदम भेटीमध्ये सांगीन आज हा पहिलाच व्हिडिओ आहे कृपया आपला प्रतिसाद आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मराठी podcast la support Kara

    • 7 min
    Whatsapp Paise Kashe Kamavato

    Whatsapp Paise Kashe Kamavato

    तर या podcast मध्ये सांगितलं आहे की जे व्हाट्सअप ॲप आहे मार्क झुकरबर्ग फेसबूक च ते पैसे कसे कमवतात आणि आपल्याला जे वाटते किती फुकट आहे ते असली मध्ये फुकट नाही पण सर्वात जास्त महागी चा आणि सर्वात जास्त पैसे कमावणारा ॲप आहे तेही तुम्हाला बिन ads दाखवता तुमच्याकडून कसे पैसे द्यायचे आणि तुमचा खिसा कसा खाली करायचा याची माहिती भरला आहे म्हणून तो तुला एकही न दाखवता फेसबुक द्वारे जगातला 1 श्रीमंत माणूस झालेला आहे. तेच मी तुम्हाला या पोर्टल द्वारे सांगितलेला आहे. व अशा बऱ्याच गोष्टी तसेच या दुनियेत लोक पैसे कसे कमवता याबाबत मी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगत असतो तर जर तुम्हाला हा फोटो आवडला असेल तर तुम्ही मला फोन करू शकता आणि वेगवेगळ्या पैसे कमवायचा जगाच्या गोष्टी झालेले आहेत त्याबद्दल शिकून घेऊ शकता आल्या बद्दल धन्यवाद आणि शिकत राहा आणि कमावत राहा. https://marathishodkk.blogspot.com/2021/06/WhatsApp-Paise-Kashe-Kamavato.html

    • 5 min

Top Podcasts In Technology

Lex Fridman Podcast
Lex Fridman
All-In with Chamath, Jason, Sacks & Friedberg
All-In Podcast, LLC
Appliště Podcast
Appliště
Vysoké napětí
Datarun
Online Plus
Český rozhlas
Beyond AI
WIRED CZ, DNAi