Marathi Digital Marketer paddy pawar
-
- Economía y empresa
Digital Marketing बद्दल सर्व काही मराठी मधून. मराठी तरुणांना सुवर्णसंधी.
-
(Trailer) Introduction to Digital Marketing in Marathi
नमस्कार मी तुमचा host प्रतिक पवार घेऊन आलोय Digital Marketing बद्दलच्या tips आणि tricks. मराठी तरुणासाठी Digital Marketing एक life changing कॅरियर बनू शकत अश्या मराठी तरुणांना सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषेतून digital marketing मी तुम्हाला guide करणार आहे. मला instagram वर फॉलो करू शकता. @marathidigitalmarketer