10 episodes

विविध विषयांवर वैचारिक गप्पा ! विज्ञान राजकारण समाजकारण आर्थिक जागतिक चालू घडामोडी धर्म अधर्म आणि बरेच विषय !

Gappa Goshti | Marathi Kaustubh

    • Comedy

विविध विषयांवर वैचारिक गप्पा ! विज्ञान राजकारण समाजकारण आर्थिक जागतिक चालू घडामोडी धर्म अधर्म आणि बरेच विषय !

    Current Affairs #2 रशिया युक्रेन युद्धाला जबाबदार कोण ?

    Current Affairs #2 रशिया युक्रेन युद्धाला जबाबदार कोण ?

    रशिया युक्रेन युद्ध नेमकं कशामुळे होतंय ? रशिया सहजच युद्ध करतोय का ? कि कोणी रशियाला डिवचलंय ? प्रोव्होक केलय ? अमेरिकेने ? यूरोपीय देशांनी ? कि नाटोने ? या भागात एका रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी ..

    • 5 min
    Current affairs #1 Russia Ukraine and China

    Current affairs #1 Russia Ukraine and China

    सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाला रशिया चीन भागीदारीची पार्श्वभूमी आहे. या एपिसोड मधे ऐका कशाप्रकारे चीन शी मैत्रीपूर्ण भागीदारी करून रशिया अमेरिका आणि इतर युरोपिअन देशांवरील आपलं अवलंबित्व Dependency कमी करत आहे !

    • 3 min
    गप्पा गोष्टी_३_पेन पेपर कि टॅब आणि पेन ?

    गप्पा गोष्टी_३_पेन पेपर कि टॅब आणि पेन ?

    पेन आणि पेपर असेल तर लिहायला, डोक्यातली एखादी कल्पना रेखाटायला खूपच सरळ सोप्प ! पण तुम्ही एखादी छान कल्पना पेपर वर रेखाटली आणि तो पेपर हरवला तर काय ?? तेच जर तुम्ही तुमची एखादी छानशी कविता टॅबवर लिहिली असेल तर ती कुठे हरवणार तर नाही, पण जर तो टॅब निकामी झाला तर ? 😁

    • 6 min
    मॅनेजमेंट कंसेप्ट्स_सपोर्ट Channelize करणे म्हणजे काय 😎

    मॅनेजमेंट कंसेप्ट्स_सपोर्ट Channelize करणे म्हणजे काय 😎

    बऱ्याचवेळा ऑफिस वर्क करत असताना जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टीम कडून काही काम करून घ्यायचे असेल तर - बॅण्डविड्थ कमी आहे , रिसोर्सेस नाहीयेत इत्यादी कारणं ऐकावी लागू शकतात. एका प्रभावी व्यवस्थापकाची ओळख म्हणजे तो किती effectively त्याच्याकडे असलेले रिसोर्सेस manage करू शकतो. चॅनेलाईझिंग the support हि त्यापैकीच एक कन्सेप्ट !!

    • 9 min
    गप्पा गोष्टी_२_Nervousness Deep 🤒

    गप्पा गोष्टी_२_Nervousness Deep 🤒

    कधी असं अनुभवलंय का - एखाद्या presentation ची तुम्ही खूप तयारी केलेली आहे, तुम्ही कॉन्फिडन्ट आहेत कि तुमचं स्टेज प्रेसेंटेशन छान होणार आहे ! पण बरोबर स्टेज वर जाण्याच्या २ मिनिट आधी तुमची छाती खूप धडधडायला लागते - हातपाय गळून गेल्यासारखे वाटतात — इतकी नीट प्रामाणिकपणे तयारी करूनही असं का ?

    • 11 min
    गप्पा गोष्टी_१_Returning Hysterisis

    गप्पा गोष्टी_१_Returning Hysterisis

    आपण नेहमीच निसर्गाचं काहीतरी कापून तोडून फोडून आपल्यासाठी वापरत असतो. पण तो काळ गेला जेव्हा पृथीवर झाडं खूप होती - आता या Oxygen च्या फॅक्टऱ्या खूपच कमी राहिल्या आहेत. झाडं कापायची १० आणि लावायची २ याला मी म्हणतो Returning Hysterisis !!

    • 11 min

Top Podcasts In Comedy

The Joe Rogan Experience
Joe Rogan
Elä viitti!
Iha Just Imus
Conan O’Brien Needs A Friend
Team Coco & Earwolf
Tuplakääk
Enni Koistinen & Kirsikka Simberg
The Weekly Show with Jon Stewart
Comedy Central
GAALA
Podimo