7 min

सुपरमॅन गांधी_श्रमप्रतिष्ठेच्या गोष्टी_भाग १_कर्मवीर गांधीज‪ी‬ Sahitya Vaahini साहित्य वाहिनी

    • Racconti per l’infanzia

मोहनदास करमचंद गांधी ते बापू ते महात्मा गांधी हा गांधीजींचा जीवनप्रवास म्हणजे सामान्यत्वाकडून असमान्यत्वाकडे जाणारा निरंतर प्रयोगशील प्रवास आहे. केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या संस्कृतीवर सकारात्मक छाप सोडण्याचे 'सुपरमॅन' सारखे असामान्य कर्तृत्व गांधीजींनी सिद्ध केले. बहुरूप आणि बहूआयामी व्यक्तित्व असणारे गांधीजी 'कोणतेही काम हलके नाही' आणि 'जे काम कराल ते उत्तम करा' 'चुका, पण शिका' या सर्वमान्य नितीतत्वांचे मूर्तिमंत उदाहरण होते. आपल्या मुलांना आणि आपल्यालाही गांधीजींच्या श्रमप्रतिष्ठेच्या या गोष्टी माहिती असल्याच पाहिजेत। [ Written by: Anu Bandopadhyay. Narrated by: Rashmi Naigaonkar, Music by: JasRajan, Produced by: Pannalaal Media Company, Presented by: Sahitya Vaahini.] To purchase complete Audio Book contact 9049043461 / 7057347725