1 puntata

सुपरमॅन गांधी_श्रमप्रतिष्ठेच्या गोष्टी ही 27 भागांची मालिका आहे. बालकिशोर तसेच युवाप्रौढांसाठी अत्यंत रंजक आणि प्रेरक ठरतील अशा या गोष्टी आहेत. मोहनदास करमचंद गांधी या नावाच्या सर्वसामान्य माणसाचा बापू ते महात्मा गांधी हा असामान्य जीवनप्रवास उलगडत त्यांच्या चरित्रातील श्रमप्रतिष्ठेचे महत्व या गोष्टीतून आपल्याला रंजकपणे शिकायला मिळेल. पालक व शिक्षकांनी मुलांसोबत ऐकण्यासाठी या आदर्श गोष्टी आहेत.

Sahitya Vaahini साहित्य वाहिन‪ी‬ Ganesh Adkar

    • Infanzia e famiglia

सुपरमॅन गांधी_श्रमप्रतिष्ठेच्या गोष्टी ही 27 भागांची मालिका आहे. बालकिशोर तसेच युवाप्रौढांसाठी अत्यंत रंजक आणि प्रेरक ठरतील अशा या गोष्टी आहेत. मोहनदास करमचंद गांधी या नावाच्या सर्वसामान्य माणसाचा बापू ते महात्मा गांधी हा असामान्य जीवनप्रवास उलगडत त्यांच्या चरित्रातील श्रमप्रतिष्ठेचे महत्व या गोष्टीतून आपल्याला रंजकपणे शिकायला मिळेल. पालक व शिक्षकांनी मुलांसोबत ऐकण्यासाठी या आदर्श गोष्टी आहेत.

    सुपरमॅन गांधी_श्रमप्रतिष्ठेच्या गोष्टी_भाग १_कर्मवीर गांधीजी

    सुपरमॅन गांधी_श्रमप्रतिष्ठेच्या गोष्टी_भाग १_कर्मवीर गांधीजी

    मोहनदास करमचंद गांधी ते बापू ते महात्मा गांधी हा गांधीजींचा जीवनप्रवास म्हणजे सामान्यत्वाकडून असमान्यत्वाकडे जाणारा निरंतर प्रयोगशील प्रवास आहे. केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या संस्कृतीवर सकारात्मक छाप सोडण्याचे 'सुपरमॅन' सारखे असामान्य कर्तृत्व गांधीजींनी सिद्ध केले. बहुरूप आणि बहूआयामी व्यक्तित्व असणारे गांधीजी 'कोणतेही काम हलके नाही' आणि 'जे काम कराल ते उत्तम करा' 'चुका, पण शिका' या सर्वमान्य नितीतत्वांचे मूर्तिमंत उदाहरण होते. आपल्या मुलांना आणि आपल्यालाही गांधीजींच्या श्रमप्रतिष्ठेच्या या गोष्टी माहिती असल्याच पाहिजेत। [ Written by: Anu Bandopadhyay. Narrated by: Rashmi Naigaonkar, Music by: JasRajan, Produced by: Pannalaal Media Company, Presented by: Sahitya Vaahini.] To purchase complete Audio Book contact 9049043461 / 7057347725

    • 7 min

Top podcast nella categoria Infanzia e famiglia

Mamma Dilettante
Diletta Leotta - Dopcast
L’ora delle donne
Natalia Levinte
Educare con calma
La Tela
Genitori
storielibere.fm
Mamme a Nudo
Freeda
Mamma Superhero
Silvia D'Amico