9 episodes

Marathi Business Podcast is for business owners and Entrepreneurs who are marathi and want to grow their business. We talk about digital marketing, business growth, fundraising and much more

Marathi Business Podcast abhijit shinde

    • Business

Marathi Business Podcast is for business owners and Entrepreneurs who are marathi and want to grow their business. We talk about digital marketing, business growth, fundraising and much more

    Announcement

    Announcement

    This is an announcement episode.Digital Marketing concepts.

    • 6 min
    स्वतःचे ग्राफिक्स डिझाईन नसताना डिजिटल मार्केटिंग कसं करायचं

    स्वतःचे ग्राफिक्स डिझाईन नसताना डिजिटल मार्केटिंग कसं करायचं

    डिजिटल मार्केटिंग करताना सुरुवातीला आपल्याला ग्राफिक्स कसं बनवायचं किंवा कुणाकडून बनवून घ्यायचं याबद्दल माहिती नसते त्यामुळे मार्केटमध्ये फुकट उपलब्ध असलेल्या डिझाईनचा वापर करून मार्केटिंग कसं करायचं याबद्दल सविस्तर माहिती या एपिसोड मध्ये पाहूया

    • 14 min
    सुरुवातीच्या डिझाईन्स या ग्राफिक डिझायनर कडूनच का कराव्या

    सुरुवातीच्या डिझाईन्स या ग्राफिक डिझायनर कडूनच का कराव्या

    आपल्या व्यवसायाची सोशल इमेज सुरुवातीपासूनच प्रोफेशनल बनवण्यासाठी ग्राफिक्स डिझायनर कडूनच आपण डिझाइन्स करणं गरजेचे आहे सरावानं आपण वेगवेगळे पर्याय ट्राय करू शकतो

    • 13 min
    डिजिटल मार्केटिंगसाठी सोशल मीडिया ऑडिट कसं करायचं

    डिजिटल मार्केटिंगसाठी सोशल मीडिया ऑडिट कसं करायचं

    आपल्या व्यवसायाचं सोशल मिडीया ऑडिट आपण स्वतः करू शकतो त्यासाठी फक्त मोबाईल वरती गुगल क्रोम आणि फेसबुक ॲप याचा वापर करावा लागेल

    • 8 min
    व्हॉट्सऍप बिझनेस मधील कॅटलोग ऑप्शन कसा वापरायचा

    व्हॉट्सऍप बिझनेस मधील कॅटलोग ऑप्शन कसा वापरायचा

    व्हॉट्सऍप बिजनेस मध्ये व्यवसायासाठी बरेच ऑप्शन दिले आहेत त्यातील कॅटलोग ऑप्शन हा आपल्या वस्तू विकण्यासाठी फार उपयुक्त आहे या एपिसोडमध्ये त्याबद्दलच मार्गदर्शन केले आहे

    • 7 min
    कोरूना काळात व्यवसाय बद्दल सकारात्मक कसे राहाल ?

    कोरूना काळात व्यवसाय बद्दल सकारात्मक कसे राहाल ?

    कोरोना काळात बाजारपेठ असतील झालेली असताना आपण व्यवसायिक म्हणून सकारात्मक राहणे गरजेचे आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा या पॉडकास्ट मध्ये केली आहे

    • 7 min

Top Podcasts In Business

GrowTalks
Shady Sherif
سوالف بزنس مع مشهور الدبيان
ثمانية/ thmanyah
مدرسة الاستثمار
تريندز بودكاست
بزنس بالعربي (Business بالعربى )
Ahmed Rashad
The Game w/ Alex Hormozi
Alex Hormozi
The Derm Vet Podcast
Ashley Bourgeois, DVM, Dip ACVD