1,225 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.

In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

Sakalchya Batmya / Daily Sakal News Bingepods

    • News

    लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात ते कोण गाठणार IPLची अंतिम फेरी?

    लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात ते कोण गाठणार IPLची अंतिम फेरी?

    १)  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सर्वांत कमी मतदान महाराष्ट्रात२) Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले३) कोण गाठणार अंतिम फेरी? कोलकता-हैदराबादमध्ये आज ‘क्वॉलिफायर वन’ची लढत (ऑडिओ)४)  ‘इसीस’चे चार दहशतवादी अटकेत५)  गोपी थोटाकुरा ठरले अवकाश पर्यटक करणारे ते पहिले व्यक्ती६) आपला विदेशातून 7 कोटी मिळाल्याचा ईडीचा दावा७)  मुक्ता बर्वेची लग्नासाठी अट

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 8 min
    लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

    लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

    १) पाचव्या टप्प्यात आज 49 मतदारसंघात मतदान२) राज्यातील ३२ जिल्ह्यांना हिटस्ट्रोकचा फटका  ३) मॉन्सूनची अंदमानमध्ये सलामी  ४) उजनी ४४ वर्षांत पहिल्यांदाच गाठणार तळ५) पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 12 तासात जामीन६)  क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा!  रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला७)  "लहान असताना अश्लील साईटवर माझे फोटो..."; जान्हवीने शेअर केला बालपणीचा वाईट अनुभव

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 7 min
    हुश्श..! राज्यात लोकसभेचा प्रचार संपला ते IPLमध्ये आज शेवटचा 'डबल हेडर'

    हुश्श..! राज्यात लोकसभेचा प्रचार संपला ते IPLमध्ये आज शेवटचा 'डबल हेडर'

    १)  राज्यात लोकसभेचा प्रचार संपला (ऑडिओ)२)  आज विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा३)  IPLमध्ये आज शेवटचा 'डबल हेडर'  (ऑडिओ)४)  मेंदूवरही हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम  ५)  AIमुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर ६)  रेल्वे अपघातात मृत्यू मुखी झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना भरपाई द्यायलाच हवी - HC ७) अनिल कपूरचा ‘नायक’ पुन्हा येतोय 

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 10 min
    मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिममध्ये कोण बाजी मारणार? ते राज ठाकरेंना मोदींकडून सात अपेक्षा

    मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिममध्ये कोण बाजी मारणार? ते राज ठाकरेंना मोदींकडून सात अपेक्षा

    १) राज ठाकरेंच्या PM मोदींकडे महाराष्ट्रासाठी ७ अपेक्षा२) मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिम या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)३) चेन्नई-बंगळूरमध्ये प्ले ऑफसाठी झुंज (ऑडिओ)४) राज्यात मॉन्सून कधी बरसेल? हवामान विभागाने वर्तविला अंदाज५) मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?६)  मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक ७)  ‘कान्स’ गाजवण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सज्ज

    स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 10 min
    मुंबईतील दोन मतदार संघाचा आढावा ते कोव्हॅक्सिन लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं उघड

    मुंबईतील दोन मतदार संघाचा आढावा ते कोव्हॅक्सिन लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं उघड

    १) Covishield नंतर आता Covaxin लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं निरिक्षण२) मुंबई उत्तर-पूर्व अन् मुंबई उत्तर-मध्य या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)३) IPL 2024 : 67 व्या सामन्यात मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यात लढत (ऑडिओ) ४) ईडीला थेट अटक करता येणार नाही - सुप्रीम कोर्ट५) पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय६) आरसीबी-दिल्ली सामन्यात शिळं जेवण! कर्नाटक क्रिकेट असोसिएशन विरोधात FIR दाखल ७) मुलीच्या लग्नाचं बजेट माझ्या 'लो बजेट' फिल्म इतकं; अनुराग कश्यप असं का म्हणाला?

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 12 min
    मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची स्थिती काय? ते केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात

    मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची स्थिती काय? ते केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात

    १) केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; किती लोकांना मिळालं? जाणून घ्या२) मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई-दक्षिण या लोकसभा मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)३) IPL 2024 : हैदराबाद विरूद्ध गुजरात या संघांमध्ये रंगणार सामना (ऑडिओ)४) आदित्य L1 अन् चांद्रयानानं घेतली सौर वादळानं पृथ्वीला दिलेल्या धडकेची नोंद ५) पोलीस भरतीसाठी उमेदवारांना निवडावा लागणार एकच जिल्हा ६) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक ईशा अंबानींचं तरुणींना आवाहन; म्हणाल्या, देशासाठी....७) सिनेमासाठी सोहानं घरी न सांगता आपला कॉर्पोरेटचा जॉब सोडला; पुढे काय घडलं?

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 11 min

Top Podcasts In News

Global News Podcast
BBC World Service
Economist Podcasts
The Economist
The Intelligence from The Economist
The Economist
Money Talks from The Economist
The Economist
The Economics Show with Soumaya Keynes
Financial Times
Data Bricks Daily
Data Bricks Daily

You Might Also Like

सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तीन गोष्टी
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
3 Things
Express Audio
In Focus by The Hindu
The Hindu
The Morning Brief
The Economic Times