4 episodes

मनातील भावना व्यक्त करण्यासाठी..
शब्दांवर प्रेम करण्यासाठी.. मिळालेली लेखणी.

Seri‪.‬ Priyanka Jivtode

    • Society & Culture

मनातील भावना व्यक्त करण्यासाठी..
शब्दांवर प्रेम करण्यासाठी.. मिळालेली लेखणी.

    माणुसकीचा आढावा✍️.

    माणुसकीचा आढावा✍️.

    माणसा सारखा माणूस मरतो. पण तुमच्या काळजात मात्र एकही ठिणगी माजत नाही.रोज जळते चिता पण माणसातल माणूसपण मात्र दिसत नाही. कळत नाही काय करावे. बायको पोर ढसा-ढसा रडतांना दिसते त्यांच्या आसवांना हात माझे लागत नाही. आता माणसाला माणसाचे नाव मात्र उरले नाही.✍️🙏

    • 4 min
    सार मिळून जगायचं.🤝✍️

    सार मिळून जगायचं.🤝✍️

    जश्या नाण्याला दोन बाजू असतात . तसचं समाजाचा सुद्धा स्त्री पुरुषाला पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे..ती स्त्री आहे म्हणून तिने नेहमी बंधनात जगायचं. का दोघांसाठी सार समान असल पाहिजे. दोघांनी सार मिळून जगल पाहिजे म्हणूनच , सार मिळून जगायचं..🤝✍️

    • 1 min
    प्रेम- लेख.....❤️

    प्रेम- लेख.....❤️

    प्रेमामध्ये भावना खूप महत्वाच्या असतात.. त्याच्या डोळ्यात पाहता.. मी स्वतःला पहावे. इतका विश्वास एकमेकांत असला पाहिजे. दोघांचं जरी सारखं नसल. तरी समजून घेता आल पाहिजे.. भांडलो तरी... जुळता आल पाहिजे...त्याला तुझ्यात.. त्याच भविष्य दिसल पाहिजे......😇❤️

    • 6 min
    तुमचं आमचं same नसतं.

    तुमचं आमचं same नसतं.

    ज्यांना खरचं प्रेम कळत.. त्यांनी प्रेम कराच असेल तर दिलखुलास, मनसोक्त विश्वासात घेऊन काहीही झालं तरी साथ देण्याची तयारी ठेऊन प्रेम करा. शेवटी प्रेमानेच प्रेमाला जिंकता येत त्यासाठी प्रेम तर करावच लागेल..

    • 3 min

Top Podcasts In Society & Culture

I Said What I Said
Carousel Network
The HonestBunch Podcast
Glitch Africa
So Nigerian
Dami Aros
No Stupid Questions
Freakonomics Radio + Stitcher
Ezii Like Sunday Morning
Ezinne Zara
To My Sisters
Courtney Daniella Boateng & Renée Kapuku