107 episodes

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

गोष्ट दुनियेच‪ी‬ BBC Marathi Audio

    • Science
    • 5.0 • 1 Rating

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

    भविष्यात आपण जमिनीखाली राहायला जाऊ का? BBC News Marathi

    भविष्यात आपण जमिनीखाली राहायला जाऊ का? BBC News Marathi

    जगाची लोकसंख्या आठ अब्ज आहे आणि त्यात अर्ध्याहून अधिक लोक शहरांत राहतात. येत्या 25 वर्षांत शहरात राहणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात दिसेल.
    मग शहरातली वाढती गर्दी आणि हवामान बदलामुळे वाढलेली गर्मी यांचा सामना शहरं कसा करतील? त्यावर उपाय म्हणून जमिनीखाली शहरांचा विस्तार करण्याची योजना काहीजण आखत आहेत.
    खरंच असं शक्य आहे का? ऐका ही गोष्ट दुनियेची
    मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
    मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
    एडिटिंग - तिलक राज भाटिया

    • 16 min
    इजिप्तमध्ये पिरॅमिड का उभारले? या प्राचीन इमारतीचं काय होणार? BBC News Marathi

    इजिप्तमध्ये पिरॅमिड का उभारले? या प्राचीन इमारतीचं काय होणार? BBC News Marathi

    इजिप्तच्या गिझामधले पिरॅमिड या देशातल्या प्राचीन संस्कृतीची भव्य प्रतीकं आहेत. पण गेल्या काही शतकांत या पिरॅमिड्सची बरीच हानी झाली. त्यात ठेवलेला खजिना लुटला गेला.
    पिरॅमिडच्या बाह्य पृष्ठभागाचंही नुकसान झालं. आता इजिप्तच्या सरकारनं पिरॅमिडचा जीर्णोद्धार करण्याची योजना आणली आहे ज्यावरून वाद सुरू झाला आहे.
    आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याविषयीच जाणून घेणार आहोत, की इजिप्तच्या पिरॅमिडचं काय होणार?
    मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
    मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
    एडिटिंग - तिलक राज भाटिया

    • 16 min
    'या' देशांमध्ये मुलं जन्माला घालायला पैसे मिळतात | BBC News Marathi

    'या' देशांमध्ये मुलं जन्माला घालायला पैसे मिळतात | BBC News Marathi

    अनेक युरोपिय देशांमधली लोकसंख्या म्हातारी होते आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आणि लोकसंख्या वाढवण्यासाठी युरोपियन देशांनी अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. पण त्यातून काही मोठा बदल होताना दिसत नाही. मग युरोप आपला घटता प्रजनन दर वाढवू शकतो का?
    प्रेझेंटर : जान्हवी मुळेे
    ऑडियो: तिलक राज भाटिया
    मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

    • 18 min
    मानवी पेशींचा नकाशा का तयार केला जात आहे? BBC News Marathi

    मानवी पेशींचा नकाशा का तयार केला जात आहे? BBC News Marathi

    एखादी जागा कुठे आहे, हे समजून घेण्यासाठी आपण काय करतो? तर अनेकदा त्या जागेचा नकाशा पाहतो. आपलं जग समजून घेण्यासाठी नकाशांचा वापर मानवी संस्कृतीत अगदी सुरुवातीपासून केला गेल्याचं दिसतं.
    इतकंच नाही, तर गेल्या काही दशकांत मानवी शरीराची मूलभूत रचना समजून घेण्यासाठी नकाशे बनवले जात आहेत.
    मानवी जनुक कसं कार्य करतात हे समजून घेण्यासाठी, सहा देशांच्या शास्त्रज्ञांनी 1990 मध्ये मानवी जीनोम प्रकल्प सुरू केला होता.
    गोष्ट दुनियेची मध्ये या भागात आपण जाणून घेणार आहोत की हा ह्युमन सेल अ‍ॅटलास काय आहे?
    मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
    मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
    एडिटिंग - तिलक राज भाटिया

    • 17 min
    चंद्रावर मानवाला पाठवण्याची शर्यत कोण जिंकेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

    चंद्रावर मानवाला पाठवण्याची शर्यत कोण जिंकेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

    जेमतेम सहा महिन्यांच्या कालावधीत भारताच्या चंद्रयान-3 पाठोपाठ जपानचा ‘स्लिम’ लँडर आणि अमेरिकेतल्या इंट्यूटिव्ह मशीन्स या खासगी कंपनीचं ओडिसियस हे यान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरलं. सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये चंद्रावर जाण्याची आणि माणसाला पुन्हा चंद्रावर नेण्याची चुरस रंगलेली दिसते आहे. हा सगळा खटाटोप कशासाठी सुरू आहे?
    मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
    मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
    एडिटिंग - तिलक राज भाटिया

    • 18 min
    रशिया युक्रेन युद्धापासून उत्तर ध्रुवावर संघर्ष का पेटला? BBC News Marathi

    रशिया युक्रेन युद्धापासून उत्तर ध्रुवावर संघर्ष का पेटला? BBC News Marathi

    जगभरातल्या काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी, ज्यामुळे तुमचं विश्व होईल अधिक समृद्ध

    • 17 min

Customer Reviews

5.0 out of 5
1 Rating

1 Rating

Top Podcasts In Science

ShoSalfa? | شسالفة؟
Imane
بودكاست علمي جدا
Kerning Cultures Network
Hidden Brain
Hidden Brain, Shankar Vedantam
Reinvent Yourself with Dr. Tara
Dr. Tara Swart Bieber
Sciware سايوير
محمد قاسم
Maloom | معلوم
Sowt | صوت

You Might Also Like

सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तीन गोष्टी
BBC Marathi Audio
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Sakal Media News
In Focus by The Hindu
The Hindu
Finshots Daily
Finshots
The Morning Brief
The Economic Times