29 min

Oman's KL Rahul at T20 World Cup, ft Pratik Athavale Sports कट्टा

    • Cricket

Pratik Athavale would refuse to go to bed as a kid because he always wanted to play a game of cricket with his father before sleeping. One day a game of Gully cricket resulted in a few broken window panes and his father sent him to a cricket ground. That’s how his cricketing journey started. He played for Nashik District Cricket Association in invitation matches of Maharashtra Cricket Association. He represented Pune University at university level and even went to Mumbai to play in Kanga League. However, when he realised that opportunities won’t come his way in Indian cricket, he took the opportunity that came his way.  He took a job in Oman and started playing cricket in that Gulf country. His performances meant that he was selected for the national team as soon as he became eligible to play. Pratik repaid the faith shown by Oman and helped them secure a ticket to the T20 World Cup in West Indies and USA. Oman are in the same group as the defending champions England and Australia and that still feels like a dream for Pratik. However, he is determined that Oman isn’t there just to make up the numbers. Pratik shares his less travelled route to the World Cup with Amol Karhadkar, sports journalist, The Hindu, on Kattyawarchya Gappa…

प्रतीक आठवलेने घराबाहेर क्रिकेट खेळताना शेजाऱ्यांची काच फोडली आणि त्याची वर्णी मैदानावर लागली. तिथून त्याचा क्रिकेटचा प्रवास त्याने सुरु केला आणि लवकरच तो नाशिक जिल्ह्यासाठी खेळत होता. मुंबईत कांगा लीगमध्ये प्रतिकने त्याचं नशीब अजमावून बघितलं, पुणे विद्यापीठाकडूनदेखील तो खेळला. पण हवी तशी संधी मिळाली नाही म्हणून त्याने २०२० मध्ये ओमानला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे नोकरी बरोबरच क्रिकेट देखील खेळता येणार होतं आणि त्याने त्या संधीचं पूर्ण सोनं केलं. ओमानमध्ये देशांतर्गत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि २०२३ मध्ये जेव्हा तो ओमानसाठी क्रिकेट खेळण्यास पात्र ठरला तेव्हा ओमानला थेट वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या विश्वचषकाचं तिकिट काढून दिलं... ओमानच्या गटात गतविजेते इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे मातब्बर संघ आहेत त्यामुळे प्रतिकचा विश्वचषक नक्कीच स्वप्नवत असणार आहे. पण त्याला तेवढीच ईच्छा आहे कि वडिलांचे आवडते सर विव्ह रिचर्ड्स ह्यांना पण भेटावं... प्रतीकचा हा प्रवास कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये उलगडला आहे द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरने...

Mer av Ideabrew Studios

The Punekar Podcast
Ideabrew Studios
MXM Cast
Ideabrew Studios
The RK Show
Ideabrew Studios
Sports कट्टा
Ideabrew Studios
All Indians Matter
Ideabrew Studios