404 avsnitt

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Sports कट्ट‪ा‬ Bingepods

    • Sport

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

    Oman's KL Rahul at T20 World Cup, ft Pratik Athavale

    Oman's KL Rahul at T20 World Cup, ft Pratik Athavale

     

    Pratik Athavale would refuse to go to bed as a kid because he always wanted to play a game of cricket with his father before sleeping. One day a game of Gully cricket resulted in a few broken window panes and his father sent him to a cricket ground. That’s how his cricketing journey started. He played for Nashik District Cricket Association in invitation matches of Maharashtra Cricket Association. He represented Pune University at university level and even went to Mumbai to play in Kanga League. However, when he realised that opportunities won’t come his way in Indian cricket, he took the opportunity that came his way.  He took a job in Oman and started playing cricket in that Gulf country. His performances meant that he was selected for the national team as soon as he became eligible to play. Pratik repaid the faith shown by Oman and helped them secure a ticket to the T20 World Cup in West Indies and USA. Oman are in the same group as the defending champions England and Australia and that still feels like a dream for Pratik. However, he is determined that Oman isn’t there just to make up the numbers. Pratik shares his less travelled route to the World Cup with Amol Karhadkar, sports journalist, The Hindu, on Kattyawarchya Gappa…

    प्रतीक आठवलेने घराबाहेर क्रिकेट खेळताना शेजाऱ्यांची काच फोडली आणि त्याची वर्णी मैदानावर लागली. तिथून त्याचा क्रिकेटचा प्रवास त्याने सुरु केला आणि लवकरच तो नाशिक जिल्ह्यासाठी खेळत होता. मुंबईत कांगा लीगमध्ये प्रतिकने त्याचं नशीब अजमावून बघितलं, पुणे विद्यापीठाकडूनदेखील तो खेळला. पण हवी तशी संधी मिळाली नाही म्हणून त्याने २०२० मध्ये ओमानला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे नोकरी बरोबरच क्रिकेट देखील खेळता येणार होतं आणि त्याने त्या संधीचं पूर्ण सोनं केलं. ओमानमध्ये देशांतर्गत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि २०२३ मध्ये जेव्हा तो ओमानसाठी क्रिकेट खेळण्यास पात्र ठरला तेव्हा ओमानला थेट वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या विश्वचषकाचं तिकिट काढून दिलं... ओमानच्या गटात गतविजेते इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे मातब्बर संघ आहेत त्यामुळे प्रतिकचा विश्वचषक नक्कीच स्वप्नवत असणार आहे. पण त्याला तेवढीच ईच्छा आहे कि वडिलांचे आवडते सर विव्ह रिचर्ड्स ह्यांना पण भेटावं... प्रतीकचा हा प्रवास कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये उलगडला आहे द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरने...

    • 29 min
    Saurabh Netravalkar: Mumbai to T20 World Cup for USA via India U-19

    Saurabh Netravalkar: Mumbai to T20 World Cup for USA via India U-19

    Saurabh Netravalkar’s story is uniquely ‘typical’. Like every other Mumbai cricketer, he had to juggle between cricket, education & Mumbai locals. Saurabh progressed through age-group cricket and represented India at the 2010 U-19 World Cup alongside KL Rahul, Mayank Agarwal, and Jaydev Unadkat to name a few. At the same time, he completed his engineering but rejected a job offer to focus on his cricketing dream. However, the fierce competition meant that he never cemented his place in the side. At that point, he decided to turn back on cricket and moved to the USA for higher education. Even today his bread and butter is his job in a MNC as a software developer. But what has changed? He went back to cricket after moving to the States. Today, he is part of the USA squad for the T20 World Cup and will likely play against India on June 12. Saurabh Netravalkar shares his story of cricket and the American dream running parallel like tracks of Mumbai local on Kattyawarchya Gappa with Amol Karhadkar…  @saurabhnetravalkar750  

    सौरभ नेत्रावळकरची गोष्ट जेवढी typical आहे तेवढीच वेगळी पण आहे. मुंबईच्या मैदानांवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली, शाळा- कॉलेज आणि अर्थात लोकलचा प्रवास सांभाळत आपल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीची त्याने छाप पाडली. भारतासाठी के. एल. राहुल, मयांक अगरवाल,जयदेव उनाडकट सोबत १९-वर्षांखालील विश्वचषक देखील खेळला. क्रिकेट खेळायचं म्हणून इंजिनियरिंग पूर्ण झाल्यावर मिळालेली नोकरी स्वीकारली नाही, पण मुंबई क्रिकेट संघात जागा नाही म्हणून पुन्हा शिक्षणाकडे वळला. सौरभ उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत आला आणि आजही त्याचं पोटा-पाण्याचं साधन त्याची सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी आहे. मग ह्यात वेगळं काय आहे? अमेरिकेत गेल्यावर सौरभ पुन्हा क्रिकेटकडे वळला आणि आज तो २०२४ मध्ये होणाऱ्या T२० विश्वचषकासाठी अमेरिकेच्या संघात आहे. १२ जूनला तो भारताविरुद्ध खेळेल अशी दाट शक्यता आहे. त्याचा हा प्रवास सौरभ द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरला सांगतोय कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये..

    • 49 min
    What has led to Mumbai Indians' downfall in IPL 2024

    What has led to Mumbai Indians' downfall in IPL 2024

    Hardik Pandya's return? Hardik Pandya's captaincy?Ego clashes between seniors? Rohit Sharma's form? Or lack of support for Jasprit Bumrah in the bowling department? What has led to Mumbai Indians exiting the Indian Premier League with almost two weeks remaining in the league stage? Aditya Joshi, Sports Katta's staunch MI supporter, and Amol Karhadkar, sports journalist with The Hindu group, dissect Mumbai Indians' misery in 'Weekly Katta'हार्दिकची घरवापसी? रोहितचा सूर? विस्कळित संघव्यवस्थापन? जसप्रीत बुमराहला इतर गोलंदाजांची न मिळालेली साथ? का अजून काही? इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ हंगामात मुंबई इंडियन्सची 'झोपडी' नक्की का झाली? आदित्य जोशी, स्पोर्ट्स कट्टाचा कट्टर मुंबई इंडियन्स समर्थक, व 'द हिंदू' वृत्तसमूहाचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर  करत आहेत कारणमीमांसा 'वीकली कट्टा' म

    • 32 min
    Why fitness matters, ft Tejas Matapurkar, S & C coach

    Why fitness matters, ft Tejas Matapurkar, S & C coach

    Are you an athlete? If your answer is YES, this video is for you.If your answer is NO, this video is for you as well.Do you often feel a need to maintain your fitness but don’t know where to start? Are you a parent whose child plays a sport and you want to make sure he/she is ticking all the right boxes in terms of their progress? What are the do’s and don'ts and how should one look at fitness? How important is recovery? What are the various schools of thoughts when it comes to fitness and how technology is playing a role in it. Tejas Matapurkar, a BCCI & NCA accredited Strength & Conditioning (S&C) coach breaks down various aspects of fitness for athletes and non-athletes in simple terms on Kattyawarchya Gappa with Amol Gokhale.

    तुम्ही खेळाडू आहात का? तुमचं उत्तर 'हो' असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमचं उत्तर नाही असेल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडतो का कि आपण तंदुरुस्त असावं, ज्याला आपण साध्या मराठीत फिट म्हणतो, पण काय करायचं ते समजत नाही. फिटनेसचा मुद्दा येतो तेव्हा नक्की काय करायचं आणि काय करायचं नाही? खेळात आणि फिटनेसमध्ये विश्रांतीचं महत्त्व किती आहे? वेगवेगळ्या देशातल्या शास्त्रज्ञांचं ह्यावर काय म्हणणं आहे? आधुनिक तंत्रज्ञानाचा फिटनेसमध्ये कसा उपयोग करता येतो? आणि फिटनेस करणं म्हणजे नक्की काय? ह्या आणि अश्या एकंदरीतच तंदुरुस्तीशी निगडित विषयावर BCCI आणि NCA ची मान्यता असलेले स्ट्रेंग्थ & कंडिशनिंग (S&C ) प्रशिक्षक तेजस मातापूरकर ह्यांनी अमोल गोखले बरोबर कट्ट्यावरच्या गप्पा मारल्या आहेत..

    • 36 min
    Samson, Chahal, Kohli, Dube included; no place for Rahul, Ruturaj for T20 World Cup

    Samson, Chahal, Kohli, Dube included; no place for Rahul, Ruturaj for T20 World Cup

    The suspense over India's squad for the T20 World Cup 2024 is finally over, with the 15-member team and four standbys having been announced on April 30. Do you think this squad has the wherewithal to end India's cricket team's prolonged drought for a World title? Here's our take, thanks to Amol Gokhale and Amol Gokhale, The Hindu's seasoned sports journalist.

    • 28 min
    The Curious Case of Delhi Cricket, ft Vijay Lokapally

    The Curious Case of Delhi Cricket, ft Vijay Lokapally

    The curious case of Delhi & District Cricket Association (DDCA). The DDCA is frequently in the news for the wrong reasons rather than the right ones. However, DDCA has nurtured some generational talents, who have gone on to represent Indian cricket at the highest level. The culture of Delhi Cricket is something as revered as Mumbai Cricket. Virender Sehwag, Ashish Nehra, Virat Kohli, Ishant Sharma and Rishabh Pant are some of the contemporary gems produced by Delhi. Why there's such an aura of Delhi cricket? Vijay Lokapally, a veteran sports journalist, who has worked for over four decades in Delhi, sheds light on the good, the bad and the ugly side of DDCA in this candid unmissable conversation with Amol Karhadkar, sports journalist, The Hindu, on Kattyawarchya Gappa...

    दिल्ली क्रिकेट बऱ्याचदा नकोश्या कारणांमुळे किंवा संघटनेतल्या राजकीय हस्तक्षेपामुळे चर्चेत येतं. पण DDCAची (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटना) हि एक बाजू झाली. दिल्लीने भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिले जे जगज्जेते ठरले. फक्त आजच्या काळातील खेळाडू बघितले तर वीरेंदर सेहवाग, आशिष नेहरा, विराट कोहली, ईशांत शर्मा आणि रिषभ पंतसारखी नावं सहजी डोळ्यासमोर येतात. हि झाली दिल्ली क्रिकेटची दुसरी बाजू... पण दिल्ली क्रिकेटची काही बातच न्यारी आहे, असं भारतातल्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीला का वाटतं? जेष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली ज्यांनी चार दशकांहून अधिक दिल्लीमध्ये क्रीडापत्रकारिता केली आहे त्यांनी दिल्ली क्रिकेटच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. बिशन सिंह बेदींनी एक पिढी कशी 'तय्यार' केली, रमण लांबा सांगून शतक कसं ठोकायचा ते IPL २०२४ मध्ये सनसनाटी कामगिरी करणाऱ्या मयांक यादवकडून फी घेऊ नका हे दिवंगत प्रशिक्षक तारक सिन्हा का म्हटले? ह्या आणि अश्या विषयांवर त्यांनी दिलखुलास कट्ट्यावरच्या गप्पा मारल्या आहेत द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर बरोबर..

    • 49 min

Mest populära poddar inom Sport

When We Were Kings
Perfect Day Media
TuttoSvenskan
TuttoSvenskan
Fotbollsmorgon
DobbTV
Hunden, Katten, Glassen - En Blåvit podcast
Pontus Wernbloom
Studio Allsvenskan
Nyheter24 - Henrik Eriksson
Della Monde
Under Produktion

Du kanske också gillar

Mer av Ideabrew Studios

The Punekar Podcast
Ideabrew Studios
MXM Cast
Ideabrew Studios
The RK Show
Ideabrew Studios
All Indians Matter
Ideabrew Studios