6 episodes

Drawing ची आवड असलेल्या मुलांच्या करिअर ची चिंता वाटते का? Drawing या कलेची ज्यांना आवड आहे आणि त्याच क्षेत्रात तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा जॉब करायची इच्छा आहे का? कोणते कोणते जॉब्स असतील या क्षेत्रात?

असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील तर विश्वास ठेवा हा podcast नक्कीच तुमच्या साठीच आहे. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा podcast शेवटपर्यंत येका. यातून नक्कीच तुमचे प्रोफेशन निवडण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

Drawing For Growing Prachi Mankar

    • Arts

    जबरदस्त shading techniques देतात 3d effects

    जबरदस्त shading techniques देतात 3d effects

    Shading चे प्रकार आणि त्याबद्दल माहिती

    • 5 min
    जाणून घेऊया चित्रकलेची मूलभूत तत्वे: आकार(Shapes) आणि त्याचे प्रकार

    जाणून घेऊया चित्रकलेची मूलभूत तत्वे: आकार(Shapes) आणि त्याचे प्रकार

    चित्रकला म्हणजे visual आर्टचा प्रकार आहे. आपली कल्पना, आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण ड्रॉइंग चा आधार घेऊ शकतो. sktching,ड्रॉइंग हे मूलभूत गोष्टीवर उभे असतात. या मूलभूत गोष्टी प्रत्येक कलाकाराला आल्याच पाहिजे. कारण ह्या मूलभूत गोष्टी चित्रकलेचा पाया आहे. या भागा मध्ये आपण आकाराबद्दल ऐकणार आहोत
    चित्रकलेमध्ये आकाराला खूप महत्त्व आहे आणि ते मूलभूत तत्वांमधले एक आहे. आपल्याला आकाराची छान माहिती झाली तर आपण सुंदर चित्रे रेखाटू शकतो. कोणते सण असो, celebration असो तिथे विविध आकाराची rangoli, designs decorations आपल्याला बघायला मिळतात. विचार करा जर कोणत्या गोष्टीला आकार नसता तर कसे दिसले असते हे जग. किती महत्वाचे आहे न हे 'आकार '.
            मित्रांनो, तुम्हाला आकारा (Shapes) बद्दल माहिती हवी आहे का? चित्रकलेच्या या मूलभूत तत्वांबद्दल जाणून घ्यायचा आहे का? किती प्रकारचे आकार(shapes) असतात? या आकारांचा काय काय उपयोग आहे? अश्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असेल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच. हा podcast शेवटपर्यंत येका आणि तुम्हाला यात नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती मिळेल.

    • 7 min
    'Lines(रेषा)' चित्रकलेची मूलभूत तत्वे जाणून घेऊया

    'Lines(रेषा)' चित्रकलेची मूलभूत तत्वे जाणून घेऊया

    तुम्हाला सुद्धा ड्रॉइंग ची आवड आहे पण ड्रॉइंग ची सुरुवात कशी करायची? त्याची मूलभूत तत्वे कोणती हे जाणून घ्यायचा आहे का? ड्राइंग च्या  मुलभुत घटका मधे रेषांचे काय महत्त्व आहे, त्या किती प्रकारच्या असतात?

    • 7 min
    कलाकारांसाठी जबरदस्त जॉब्स(भाग३)

    कलाकारांसाठी जबरदस्त जॉब्स(भाग३)

    तुम्हाला drawingची आवड आहे का?Drawing शी संबंधित कोणते जॉब्स, प्रोफेशन आहेत याची माहिती करून घ्यायची आहे का? या क्षेत्रात ड्रॉइंग चे किती महत्त्व आहे हे जाणून घ्यायचे आहे का?

    • 8 min
    11 जबरदस्त जॉब्स भाग 2

    11 जबरदस्त जॉब्स भाग 2

    ज्यांना drawing या कलेची आवड आहे त्या लोकांसाठी कोणते जबरदस्त जॉब्स आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती. भाग 2

    • 5 min
    Drawing या कलेची ची आवड असलेल्यांसाठी 11 जबरदस्त जॉब्स

    Drawing या कलेची ची आवड असलेल्यांसाठी 11 जबरदस्त जॉब्स

    Drawing ची आवड असलेल्या मुलांच्या करिअर ची चिंता वाटते का? Drawing या कलेची ज्यांना आवड आहे आणि त्याच क्षेत्रात तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा जॉब करायची इच्छा आहे का? कोणते कोणते जॉब्स असतील या क्षेत्रात?

    असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील तर विश्वास ठेवा हा podcast नक्कीच तुमच्या साठीच आहे. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा podcast शेवटपर्यंत ऐका. यातून नक्कीच तुमचे प्रोफेशन निवडण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

    • 10 min

Top Podcasts In Arts

Roundfinger Channel
Roundfinger Channel
Readery
Readery
Good Night #ฟังก่อนนอน
Mission To The Moon Media
อ่านแล้วอ่านเล่า
Ta Thananon Domthong
Myths and Legends
Jason Weiser, Carissa Weiser, Nextpod
Mission To The Moon #สรุปหนังสือ
Mission To The Moon Media