8 min

#1454: मला अनुवंशिक कर्करोग आहे का? (डॅा. सौ. आरती जुवेकर.‪)‬ Life of Stories

    • Stories for Kids

साधारणपणे 5-10% कर्करोग अनुवांशिक असतात. या मध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना कॅन्सर, किंवा लहान वयात कॅन्सर, किंवा एकापेक्षा जास्त अवयव किंवा दोन्ही बाजूंना कॅन्सर किंवा विशिष्ट प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी जनुकीय चाचणी करून कोणत्याही जनुकामध्ये म्युटेशन आहे की नाही हे समजू शकते. अनुवांशिकतेच्या समुपदेशनामध्ये त्या जनुकानुसार स्पष्ट केले जाते की, कोणता कर्करोग होण्याचा धोका आहे आणि किती धोका आहे? आणि कर्करोग लवकर शोधून काढण्यासाठी कोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे आणि
कुटुंबातील इतरांनी जनुकीय चाचणी करावी का, यांचंही मार्गदर्शन केलं जातं.