1,204 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.

In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

Sakalchya Batmya / Daily Sakal News Bingepods

    • News
    • 5.0 • 1 Rating

    बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

    बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

    १) डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग?२) बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) वाढदिवशी रोहितला विजयाची भेट? मुंबई इंडियन्सचा आज लखनौविरुद्ध महत्त्वाचा सामना (ऑडिओ)४) ‘इंदूर’मध्येही सुरतची पुनरावृत्ती; काँग्रेस उमेदवाराची भाजपशी ‘हात’मिळवणी  ५) पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध६) ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात७) पापाराझींच्या नाराजीवर बोलली तापसी पन्नू!स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 10 min
    लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

    लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

    १)  मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाढणार उन्हाचा तडाखा२)  लातूर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३)  कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा (ऑडिओ)४) माणकोली उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद५)  एफडीए कडून ब्रँडेड मसाल्यांची तपासणी, राज्यात विशेष मोहीम ६)  दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव;  काय आहे कारण?७)  ‘रोमँटिक दृश्‍यांमुळे अनेक चित्रपट गमावले’ - मृणाल ठाकूरस्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 8 min
    सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

    सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

    १)  केंद्रानं कांदा निर्यातीला खरंच परवानगी दिली? (ऑडिओ)२)  सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? (ऑडिओ)३)  आयपीएलमध्ये आज बंगळुरु विरुद्ध गुजरात आणि चेन्नई विरुद्ध हैद्राबाद लढत (ऑडिओ)४)  एक मे पासून बदलणार बँकांचे हे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम५)  राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून एक हजार ३७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या६) दोन बायका फजिती ऐका! घटस्फोट न घेताच दुसरीशी विवाह, पोलिसाला कोर्टानं फटकारलं७)  समंथाने मिटवली लग्नाची प्रत्येक आठवणस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 10 min
    सोलापुरात राम सातपुतेंचं काय होणार? ते मतदानकार्ड नसेल तरी करता येते मतदान!

    सोलापुरात राम सातपुतेंचं काय होणार? ते मतदानकार्ड नसेल तरी करता येते मतदान!

    १) ‘ईव्हीएमच्या बाजूने सर्वोच्च ‘मत’; न्यायालयाने ‘व्हीव्हीपॅट’बाबतच्या याचिका फेटाळल्या२)  सोलापूर लोकसभेत सातपुतेंचं काय होणार? (ऑडिओ)३)  आज राजस्थान विरुध्द लखनौ तर मुंबई विरुद्ध दिल्ली (ऑडिओ)४)  रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक५)  '...तर आम्ही भारत सोडू', दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपने दिला इशारा; काय आहे प्रकरण?६)  मतदानकार्ड नाही तरी करता येते मतदान! कोणते डॉक्युमेंट आहेत आवश्यक? जाणून घ्या७)  मला फरक पडत नाही’ बॉडी शेमिंगच्या ट्रोलिंगवर लारा दत्ताचे रोखठोक भाष्यस्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 10 min
    धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? ते युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट

    धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? ते युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट

    १) दुसऱ्या टप्प्यासाठी आज 89 मतदारसंघात मतदान; महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांचा समावेश २) धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? उमेदवारांमध्ये कसा सुरुए प्रचार? ३) आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये लढत; कोणाचं पारडं राहणार जड?४) देशातील चित्त्याचा अधिवास वाढणार; कुनोनंतर गांधीसागर अभयारण्यात चित्ते आणणार५) युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट६) भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा करणार अवकाश यात्रा ७) अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत! आयपीएलचं अवैध स्ट्रीमिंग, सायबर सेलनं पाठवलं समन्सस्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 10 min
    साताऱ्यात पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला ते हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार?

    साताऱ्यात पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला ते हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार?

    १)  प्रवाशांना फुटणार आणखी घाम! ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीटदरात दुप्पट वाढ२)  साताऱ्यात शरद पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला (ऑडिओ)३) हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार? आज बंगळूरविरुद्ध लढत (ऑडिओ)४) आता बुटांच्या साईजसाठी येणार भारतीय प्रमाण; US, UK ऐवजी दिसणार 'Bha' - रिपोर्ट५)  कोटक महिंद्रा बँकेला मोठा झटका; आरबीआयने नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर घातली बंदी, काय आहे कारण?६)  वेटिंग-आरएसी तिकीट रद्द झाल्यास आता संपूर्ण तिकीटाचे पैसे कापले जाणार नाहीत७)  प्रिती झिंटाचं धमाकेदार कमबॅक!स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 10 min

Customer Reviews

5.0 out of 5
1 Rating

1 Rating

Top Podcasts In News

The Daily
The New York Times
Serial
Serial Productions & The New York Times
Up First
NPR
Pod Save America
Crooked Media
The Tucker Carlson Podcast
Tucker Carlson Network
The Ben Shapiro Show
The Daily Wire

You Might Also Like

सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तीन गोष्टी
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
3 Things
Express Audio
The Morning Brief
The Economic Times
ThePrint
ThePrint