![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
6 Folgen
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
💰गोष्टींचा खजिना�� Jahnavi Hirve
-
- Kunst
Hello guys👋 मी आज माझी नवीन गोष्टींची series सुरु करत आहे , " गोष्टींचा खजिना " . आज आपण पहिला season सुरु करत आहोत ह्या season मध्ये तुम्हाला तेनालीरामच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतील .
-
६) दोन फूट धूर
👋 Hello friends👋
🎉आज मी तेनालीरामची पुढची गोष्ट ' दोन फूट धूर ' ही गोष्ट publish करत आहे .🎉
ही गोष्ट तुम्ही -
५) महाराजांची अट
ह्या गोष्टीत महाराजांची अट काय असेल ? ती अट तेनालीराम कशी पूर्ण करेल ?
-
४) हिऱ्यांचा रंग . . . . . ?
ह्या गोष्टीत तेनालीराम लोभी मालकाला चतुराईने चांगलाच धडा शिकवतो . कसा धडा शिकवतो ते नक्की ऐका .
-
३ ) चोर रंगेहात पकडला गेला
ह्या गोष्टीतून तुम्हाला ' रंगेहात पकडला जाणे ' हा वाक्प्रचार कसा प्रचलित झाला हे कळेल . तसेच ह्या गोष्टीत तेनालीरामने चोराला कसे पकडले हे सुद्धा कळेल .
-
२) आईची अखेरची इच्छा
ह्या गोष्टीत तेनालीराम लोभी हवरट ब्राम्हणांना कसा धडा शिकवतो ते नक्की ऐका .
-
१ ) तेनालीरामचा विजयनगरात प्रवेश कसा झाला ?
Hello guys👋 मी आज माझी नवीन गोष्टींची series सुरु करत आहे , " गोष्टींचा खजिना " . आज आपण पहिला season सुरु करत आहोत ह्या season मध्ये तुम्हाला तेनालीरामच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतील . पहिल्या गोष्टी त आपण "तेनाली रामचा विजयनगरात प्रवेश कसा झाला ?" हे पाहणार आहोत .