Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics Amuk Tamuk
-
- Society & Culture
Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics.
-
मुलांना शिस्त कशी लावायची ?| Khuspus with Omkar | Hema Honwad | Marathi Podcast #Discipline
आपल्या मुलांना शिस्त कशी लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शिस्त म्हंटल की डोळ्यासमोर ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! एवढंच चित्र उभं राहत. मग शिस्त म्हणजे फक्त पट्टी का? शिस्त नाही लावली तर आपली मुलं बेजवाबदार होणार का? मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण कसं बदललं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हेमा होनवाड (Teacher, Educationist) बाईंनी खुसपूस च्या या एपिसोड मध्ये दिली आहेत!
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Hema Honwad (Teacher, Educationist)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts -
P*rn Addiction | Khuspus with Omkar | Sonali Kale & Niranjan Medhekar | Marathi Podcast #AmukTamuk
P*rn बघणं योग्य आहे का? P*rn addiction कशाला म्हणायचं? Addiction चं प्रमाण सगळ्या age groups मध्ये धोक्याच्या पातळीवर वाढलंय की त्याचं आजारात रूपांतर होतंय? ह्याचा behaviour आणि relationships वर काय परिणाम होतो? यातून बाहेर कसं पडायचं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोनाली काळे(Psychologist) आणि निरंजन मेढेकर(Writer, Podcaster) यांनी दिली आहेत.
Guests: Sonali Kale (Psychologist) & Niranjan Medhekar (Writer, Podcaster).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts -
D*ug Addiction | Khuspus with Omkar | Anuradha Karkare & Omkar Kulkarni | Marathi Podcast #AmukTamuk
लोकं d*ugs कडे का वळतात? D*ugs केल्याने नक्की काय मिळतं? D*ugs addiction चा seriousness कमी आहे का? ह्याचा मानसिक, शारीरिक परिणाम काय होतो? De-addiction आणि rehab ची process काय असते? या विषयी खुसपूस करायला आपल्या बरोबर आहेत अनुराधा करकरे (Counsellor) आणि ओंकार कुलकर्णी (Recovering addict).
Guests: Anuradha Karkare (Counsellor) & Omkar Kulkarni (Recovering Addict)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Shrutika Mulay.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze.
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts -
दारूचे व्यसन | Khuspus with Omkar | Shrirang Umrani & Nitin Ghorpade | Marathi Podcast #Addiction
व्यसनं करणं cool झालंय का? आपण दारूकडे सध्या lifestyle म्हणून बघतो का?दारूचं व्यसन आजार आहे का? व्यसन लागलं आहे हे कसं detect करायचं? दारूचं व्यसन आणि त्याचे परिणाम नेमके केवढे गंभीर आहेत हे आपल्याला नितीन घोरपडे (Ultra Marathon Runner, Recovered Addict) ह्यांच्या अनुभवातून कळेल आणि श्रीरंग उमराणी (Counsellor, De Addiction) यांच्याशी केलेल्या संवादातून कळेल.
Guests: Shrirang Umrani(Counsellor, De-Addiction)& Nitin Ghorpade(Ultra Marathon Runner, Recovered Addict)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze.
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts -
Menopause | Khuspus with Omkar | Dr.Sagar Pathak & Dr.Neelima Deshpande | Marathi Podcast #AmukTamuk
Menopause म्हणजे नक्की काय? स्त्रियांना menopause मधून जाताना काय काय त्रास होऊ शकतो? Menopause म्हणजे म्हातारपण का? तो काही वर्षांपुरताच मर्यादित असतो का? Menopause नंतर sexual intimacy ठेवू नये का? आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या स्त्रियांना menopause मधून जात असताना आपली काय मदत होऊ शकते? या सगळ्यावर आपण डॉ. सागर पाठक(Gynaecologist & Sexual counsellor) आणि डॉ. निलीमा देशपांडे (Gynaecologist & Menopause Expert) यांच्याशी चर्चा केली आहे.
Credits:Guests: Dr. Sagar Pathak, Dr. Neelima Deshpande.Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts -
Intercaste Marriage | Khuspus with Omkar | Adv.Shahin Shinde, Suhas Sirsat & Sneha Majgaonkar
Intercaste marriage म्हंटल कि एक भीती बसलेली आहे, जातीबाहेर लग्न होणं हि आपल्याकडे मोठी गोष्ट काआहे? Inrtercaste marriage करणाऱ्या couples ना काय काय challenges मधून जावं लागतं? ह्या सगळ्यात आई-वडिलांची आणि कुटुंबाची भूमिका किती महत्वाची आहे? समाजात आंतरजातीय विवाहासाठी legal provisions काय आहेत? ह्या सगळ्याच प्रश्नांवर आपण ॲड.शाहीन शिंदे, सुहास शिरसाट आणि स्नेहा माजगांवकर ह्यांच्याशी चर्चा केली आहे.
Credits:Guests: Adv.Shahin shinde, Suhas sirsat, Sneha majgaonkar.Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam Editor: Shrutika MulayEdit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts