3 episodios

नमस्कार! FM Warkari या मराठी पॉडकास्ट चॅनेल वर आपणास विविध संतांचे अभंग, विचार व प्रवचन ऐकायला मिळेल.
तसेच विविध सामाजिक विषयांवरील मार्गदर्शन व चर्चा प्रकाशित करण्यात येतील.
वारकरी संप्रदायाचे मौलिक विचार व आजच्या जीवनात त्यांचे महत्व समाजातील सर्व लोकांपर्येंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

चॅनेल चे सर्व एपिसोड स्पॉटिफाय, अँकर, Apple पॉडकास्ट वर उपलब्ध आहे. चॅनल फॉलो करा तसेच आपल्या प्रतिक्रिया मेसेजद्वारे कळवा.
आमच्या facebook व Instagram च्या FM वारकरी या पेजला Like, Comment व Share करा

राम कृष्ण हरी.

FM वारकरी-अभंगवाणी संतांची/मराठी पॉडकास्‪ट‬ Arjun maharaj shinde.

    • Sociedad y cultura

नमस्कार! FM Warkari या मराठी पॉडकास्ट चॅनेल वर आपणास विविध संतांचे अभंग, विचार व प्रवचन ऐकायला मिळेल.
तसेच विविध सामाजिक विषयांवरील मार्गदर्शन व चर्चा प्रकाशित करण्यात येतील.
वारकरी संप्रदायाचे मौलिक विचार व आजच्या जीवनात त्यांचे महत्व समाजातील सर्व लोकांपर्येंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

चॅनेल चे सर्व एपिसोड स्पॉटिफाय, अँकर, Apple पॉडकास्ट वर उपलब्ध आहे. चॅनल फॉलो करा तसेच आपल्या प्रतिक्रिया मेसेजद्वारे कळवा.
आमच्या facebook व Instagram च्या FM वारकरी या पेजला Like, Comment व Share करा

राम कृष्ण हरी.

    अहिता पासोनि काढिती, हित देवोनि वाढविती #Episod 3

    अहिता पासोनि काढिती, हित देवोनि वाढविती #Episod 3

    अहिता पासोनि काढिती, हित देवोनि वाढविती । 

    नाही श्रुती परोती, माउली जगा। 

    या संत ज्ञानेश्वर माउलींच्या ओवीवर आजच्या भागात  विस्तृत विवेच करण्यात आले आहे ।

    माणसाचे हित कशामध्ये आहे व आहित कशामध्ये आहे हे याचे मार्गदर्शन आपणास ग्रंथ श्रुती व पुरानमधून मिळत असते. माउलींच्या याच ओवी च्या आधारे आजच्या भागात माणसाने स्वतःचे हिट जाणून आजच्या परिस्थिती नुसार आत्मनिर्भरता आणि आपले समाज व देशाप्रती असलेले कर्तव्य या विषयी विवेचन करण्यात आले आहे.

    आपल्याला पॉडकास्ट एपिसोड  आवडला असेल तर आम्हाला फॉलो करा तसेच इतरांना हि शेअर  करा आपला व आपला आभीपाय मेसेज करा तसेच फेसबुक ला MF वारकरी या ग्रुप ला  जॉईन करा. 

    आमचे सर्व एपिसोड Anchor Spotify, Apple Podcasts , Google Podcasts, Overcast, Breaker, Castbox या  APP वर उपलब्ध आहे .

    राम कृष्ण हरी

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/warkari/message

    • 21 min
    आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करू नाश आविष्याचा -#Episod 2

    आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करू नाश आविष्याचा -#Episod 2

    आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करू नाश आविष्याचा।। 

    या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आजच्या भागात  विस्तृत विवेच करण्यात आले आहे ।  जीवनात नकारात्मक विचारांवर मात करून कश्या प्रकारे सकारात्मक विचारानं ध्येय प्राप्त करावे, जीवनातिल काठीन प्रसंगांना सामोरे जाताना संतांचे विचार किती मार्गदर्शक ठरतात  याचे विवेचन केले आहे.

    आपल्याला पॉडकास्ट आवडला असेल तर आम्हाला फॉलो करा तसेच इतरांना हि शेअर करा आपला व आपला आभीपाय मेसेज करा तसेच फेसबुक ला MF वारकरी या ग्रुप ला जॉईन करा.

    आमचे सर्व एपिसोड Anchor Spotify, Apple Podcasts , Google Podcasts, Overcast, Breaker, Castbox या  APP वर उपलब्ध आहे .

     राम कृष्ण हरी 

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/warkari/message

    • 19 min
    गोकुळ अष्टमी : पॉडकास्ट 1

    गोकुळ अष्टमी : पॉडकास्ट 1

    राम कृष्ण हरी , मी ह.भ. प. अर्जुन महाराज शिंदे सादर करत आहे FM वारकरी पॉडकास्ट चॅनल होस्ट करीत आहे , गोकुळाष्टमी च्या शुभ मुहूर्तावर वारकरी पॉडकास्ट या चॅनेलचे आम्ही निर्मिती केली आहे व या चैनल मध्ये आज श्रीकृष्णाच्या अवतार व त्यांच्या विविध लिला यांचे वर्णन करण्यात आले आहे. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांशी शेअर करा व आपला अमूल्य अभिप्राय नोंदवा धन्यवाद.

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/warkari/message

    • 20 min

Top podcasts en Sociedad y cultura

Seminario Fenix | Brian Tracy
matiasmartinez16
Despertando
Dudas Media
Se Regalan Dudas
Dudas Media
El Estoico | Estoicismo en español
El Estoico
Libre Asociación
Fran Feuer
The Wild Project
Jordi Wild