1.258 Folgen

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.

In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

Sakalchya Batmya / Daily Sakal News Bingepods

    • Nachrichten

    लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ते पेपर फोडणाऱ्यास होणार दहा वर्षांचा तुरुंगवास

    लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ते पेपर फोडणाऱ्यास होणार दहा वर्षांचा तुरुंगवास

    १)  सरकारच्या लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित; पुढं काय?२)  आता पेपर फोडणाऱ्यास दहा वर्षांचा तुरुंगवास; एक कोटींपर्यंतचा दंडही ठोठावणार३)  आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक ४)  ‘एनटीए’तील सुधारणेसाठी समिती स्थापन५)  हिंदुजा कुटुंबातील चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कारण काय?६)  'हिटमॅन'ची कंपनी आणणार शिक्षण क्षेत्रात क्रांती?  (ऑडिओ)७)  पंचायतसारखी मालिका करायला आवडेल - झरीन खान

    स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 11 Min.
    रेल्वेने माणुसकी सोडली! ते सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का?

    रेल्वेने माणुसकी सोडली! ते सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का?

    १) आता विधानसभेची रणधुमाळी कधी? आयोगाची  चार राज्यांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू२) सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का? लक्ष्मण हाकेंचा दावा किती खरा? ( उल्हास बापट ऑडिओ) ३) रेल्वेने माणुसकी सोडली! ५ हजार प्रवाशांना रेल्वेतून खाली उतरविले ४) हज यात्रेत ९८ भारतीयांचा मृत्यू; नेमकं कारण काय?  ५) ॲप आधारित टॅक्सीमधील महिलांचा प्रवास होणार सुरक्षित६) तब्बल 4 वर्षानंतर अफगाणिस्तान संघाचं होणार भारत 'होम' ग्राऊंड७) रणवीर सिंगच्या डॉन ३ ची मोठी बातमी आली समोर

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 11 Min.
    पेपरफुटी रोखण्यासाठी '10 मिनिटं फॉर्म्युला' ते यावर्षी 4,300 अब्जाधीश भारत सोडून जाणार

    पेपरफुटी रोखण्यासाठी '10 मिनिटं फॉर्म्युला' ते यावर्षी 4,300 अब्जाधीश भारत सोडून जाणार

    १) पेपरफुटी रोखण्यासाठी '10 मिनिटं फॉर्म्युला'; दिल्ली पोलिसांनी सांगितला जबरदस्त तोडगा२) नागरिकांनाही हवेत हवामान बदलाबाबत ठोस निर्णय; ‘यूएनडीपी’चं सर्वेक्षण३) हिंजवडी आयटी पार्कमधील उद्योग रोखण्यासाठी अजित पवारांनी आखला 9 सुत्री कार्यक्रम४) यावर्षी 4,300 अब्जाधीश भारत सोडून जाणार; काय आहे कारण? ५) नगरचा निकाल बदलणार? लंकेंची धाकधूक वाढली, सुजय विखेंनी 18 लाख कशासाठी भरले?६) बांगलादेश, न्यूझीलंड अन् इंग्लंड करणार भारताचा दौरा; BCCI नं जाहीर केलं वेळापत्रक (ऑडिओ)७) नाकातून रक्त अन् अंगावर जखमा! अ‍ॅक्शन सीन शूट करतानाची अवस्था प्रियांकानं केली शेअर 

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 11 Min.
    नारायण राणेंची खासदारकी जाणार? ते कन्फर्म तिकीट नसल्यास थेट रेल्वेतून खाली उतरवणार

    नारायण राणेंची खासदारकी जाणार? ते कन्फर्म तिकीट नसल्यास थेट रेल्वेतून खाली उतरवणार

    १) जूनमध्ये पाऊस कमीच; ‘आयएमडी’चा देशासाठीचा सुधारित अंदाज२) दिल्लीत तीन दिवसात उष्माघाताने 5 जणांचा मृत्यू; उष्णतेमुळे ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू३) राणेंची खासदारकी जाणार? निवडणूक आयोगाला विनायक राऊतांची कायदेशीर नोटीस ४) कन्फर्म तिकीट नसल्यास थेट रेल्वेगाडीतून खाली उतरवणार५) भारतात प्रदूषित हवेमुळं २१ लाख जणांचा मृत्यू ६) फिरकीचे आव्हान भारतीय फलंदाज पेलणार? (ऑडिओ)७) मेघना गुलजारच्या ‘दायरा’त करीना-आयुष्मान पहिल्यांदाच एकत्र

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 10 Min.
    राज्यात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर ते हेड कोच पदाच्या शर्यतीतून गंभीरचा पत्ता कट?

    राज्यात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर ते हेड कोच पदाच्या शर्यतीतून गंभीरचा पत्ता कट?

    १)   विधानपरिषदेची निवडणूक जाहीर२)  निष्काळजीपणा खपवून घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचे ‘एनटीए’वर ताशेरे३)  वसईत तरुणीची भररस्त्यात हत्या! नागरिकांची बघ्याची भूमिका; राज्यातून संताप४)  दिल्लीपेक्षा मुंबई अधिक थंड; पुढील ४८ तासांत मुंबईत तीव्र पाऊस५)  स्टॉक गुंतवणूकदारांनो 'या' इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनेलपासून रहा सावध; एनएसईने दिला इशारा६)  गंभीर नाही एकटा; हेड कोच निवडीत मोठा ट्विस्ट (ऑडिओ)७)  गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजार

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 11 Min.
    ईव्हीएम हॅक करता येते की नाही? ते रिंकू राजगुरूच्या वडिलांना हवा 'असा' जावई

    ईव्हीएम हॅक करता येते की नाही? ते रिंकू राजगुरूच्या वडिलांना हवा 'असा' जावई

    १) लोकल सेवेचे वेळापत्रक रुळावर? मुंबईकरांना मोठा दिलासा ! २)  ईव्हीएम हॅक करता येते की नाही? राजीव करंदीकर यांनी स्पष्टच सांगितलं ३) दुष्काळावरील चर्चेसाठी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं काय म्हणाले?४)  प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात५)  AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?६)  सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान  T20 World Cup 2026 साठी पात्र कसा? (ऑडिओ)७)  तुम्हाला लेकीसाठी कसा मुलगा हवा? रिंकू राजगुरूचे वडील म्हणतात....

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 11 Min.

Top‑Podcasts in Nachrichten

LANZ & PRECHT
ZDF, Markus Lanz & Richard David Precht
Apokalypse & Filterkaffee
Micky Beisenherz & Studio Bummens
Lage der Nation - der Politik-Podcast aus Berlin
Philip Banse & Ulf Buermeyer
RONZHEIMER.
Paul Ronzheimer
15 Minuten. Der tagesschau-Podcast am Morgen
tagesschau
Politik mit Anne Will
Anne Will

Das gefällt dir vielleicht auch

सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तीन गोष्टी
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
ANI Podcast with Smita Prakash
Asian News International (ANI)
3 Things
Express Audio
Woice with Warikoo Podcast
Ankur Warikoo