1 episode

गावातल्या मुलांसाठी एक छोटा प्रयत्न

Saga Salvi Sagar Salvi

    • Erhverv

गावातल्या मुलांसाठी एक छोटा प्रयत्न

    Comparison, फरक करणं.

    Comparison, फरक करणं.

    मागे पण एक पोस्ट "Comparison" या वर लिहिली होती, आणि काही विद्यार्थ्यांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला.

    मी लिहिलं होतं Comparison करू नका, प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो.

    पण यात comparison चे दोन प्रकार असतात, एक पॉसिटीव्ह Comparison आणि दुसरं नेगेटिव्ह Comparison.

    आपण त्या Comparison ला कसं बघतो या वर डिपेंड करतं.

    पण जर Comparison चांगल्यासाठी होतं असेल तर हरकत नाही.

    # त्याला येतं तुला नाही हे Comparison नाही याला टोचणं म्हणतात.

    # त्याला जे येतं ते तुला पण यायला हवं ही जबरदस्ती ची अपेक्षा झाली.

    # त्याला येतंय म्हणून मला यायला पाहिजे असा नियम नको, पण ती गोष्ट मला शिकून घेतली पाहिजे हा पॉसिटीव्ह अँप्रोच असु शकतो.

    या अशा Comparison मुळे विद्यार्थी आतून हळू हळू तुटल्यासारखा होतो.

    # दुसऱ्याला काय वाटतं हे पूर्ण करण्यात तो इतका वेळ घालवतो की स्वतःच्या आवडीकडे स्वतः लक्ष नाही देतं.

    # Comparison ला positively घ्यायला शिका. आधी कोणी म्हटलं की तुला ते जमणारचं नाही तर आपण रिप्लाय द्यायचो मी करून दाखवणार.

    # आता कोणी म्हटलं की तुला जमणार नाही तर नविन पिढी रिप्लाय देते, मला करायचं पण नाही जा.

    • 1 min.

Mest populære podcasts inden for Erhverv

Millionærklubben
Euroinvestor
Adfærd
Morten Münster
Børsen investor
Børsen
OVERSKUD
Radio4
Investeringspodcasten
Nordnet
Tine og cheferne
Djøf