1261 episodios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.

In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

Sakalchya Batmya / Daily Sakal News Bingepods

    • Noticias

    राम मंदिराला खरंच गळती लागली? ते लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

    राम मंदिराला खरंच गळती लागली? ते लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

    १) PM अन् VIP साठी मोकळे रस्ते, करदात्या नागरिकांसाठी का नाहीत? - HC२) लोकसभाध्यक्षपदासाठी आज निवडणूक; दोन आघाड्या ४८ वर्षांनी आमनेसामने३) देशातील वाढती पाणीटंचाई अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक - मूडीज४) राम मंदिराला खरंच गळती लागली?५) भारतात शिक्षणापेक्षा विवाह सोहळ्यांवर सर्वात जास्त खर्च ६) T20 वर्ल्डकप सेमिफायनलची समिकरणं कशी असणार? (ऑडिओ)७) कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रदर्शनाचा मुहूर्त सापडला!स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 9 min
    ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन ते कंगना खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मु

    ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन ते कंगना खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मु

    १)  ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन (ऑडिओ)२)  राज्यात आज कुठे पाऊस होणार?३)  गव्हाच्या पीठाच्या किंमती वाढल्या! सरकारनं घेतला मोठा निर्णय४)  विधानसभेसाठी पिपाणी चिन्हच वगळा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी५)  गेल्या 7 वर्षात 18 लाख उद्योग पडले बंद; 54 लाख कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या६)  शुभमन गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व७) कंगना रणौत खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मुक्काम? 

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 9 min
    पुण्यातील हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज पार्टी ते भारताकडून आज ऑस्ट्रेलियन संघाचे पॅकअप?

    पुण्यातील हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज पार्टी ते भारताकडून आज ऑस्ट्रेलियन संघाचे पॅकअप?

    १)  पुण्यातील हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज पार्टी२)  राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज ३) आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन; हे मुद्दे गाजणार ४)  राज्यात बाईक टॅक्सीचा मार्ग मोकळा५)  पावसाळा सुरू होऊनही चार मोठी धरणे तळालाच६)  भारताकडून आज ऑस्ट्रेलियन संघाचे पॅकअप? (ऑडिओ)७)  रितेश देशमुख करणार ओटीटीत पदार्पण

    स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 10 min
    लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ते पेपर फोडणाऱ्यास होणार दहा वर्षांचा तुरुंगवास

    लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ते पेपर फोडणाऱ्यास होणार दहा वर्षांचा तुरुंगवास

    १)  सरकारच्या लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित; पुढं काय?२)  आता पेपर फोडणाऱ्यास दहा वर्षांचा तुरुंगवास; एक कोटींपर्यंतचा दंडही ठोठावणार३)  आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक ४)  ‘एनटीए’तील सुधारणेसाठी समिती स्थापन५)  हिंदुजा कुटुंबातील चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कारण काय?६)  'हिटमॅन'ची कंपनी आणणार शिक्षण क्षेत्रात क्रांती?  (ऑडिओ)७)  पंचायतसारखी मालिका करायला आवडेल - झरीन खान

    स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 11 min
    रेल्वेने माणुसकी सोडली! ते सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का?

    रेल्वेने माणुसकी सोडली! ते सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का?

    १) आता विधानसभेची रणधुमाळी कधी? आयोगाची  चार राज्यांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू२) सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का? लक्ष्मण हाकेंचा दावा किती खरा? ( उल्हास बापट ऑडिओ) ३) रेल्वेने माणुसकी सोडली! ५ हजार प्रवाशांना रेल्वेतून खाली उतरविले ४) हज यात्रेत ९८ भारतीयांचा मृत्यू; नेमकं कारण काय?  ५) ॲप आधारित टॅक्सीमधील महिलांचा प्रवास होणार सुरक्षित६) तब्बल 4 वर्षानंतर अफगाणिस्तान संघाचं होणार भारत 'होम' ग्राऊंड७) रणवीर सिंगच्या डॉन ३ ची मोठी बातमी आली समोर

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 11 min
    पेपरफुटी रोखण्यासाठी '10 मिनिटं फॉर्म्युला' ते यावर्षी 4,300 अब्जाधीश भारत सोडून जाणार

    पेपरफुटी रोखण्यासाठी '10 मिनिटं फॉर्म्युला' ते यावर्षी 4,300 अब्जाधीश भारत सोडून जाणार

    १) पेपरफुटी रोखण्यासाठी '10 मिनिटं फॉर्म्युला'; दिल्ली पोलिसांनी सांगितला जबरदस्त तोडगा२) नागरिकांनाही हवेत हवामान बदलाबाबत ठोस निर्णय; ‘यूएनडीपी’चं सर्वेक्षण३) हिंजवडी आयटी पार्कमधील उद्योग रोखण्यासाठी अजित पवारांनी आखला 9 सुत्री कार्यक्रम४) यावर्षी 4,300 अब्जाधीश भारत सोडून जाणार; काय आहे कारण? ५) नगरचा निकाल बदलणार? लंकेंची धाकधूक वाढली, सुजय विखेंनी 18 लाख कशासाठी भरले?६) बांगलादेश, न्यूझीलंड अन् इंग्लंड करणार भारताचा दौरा; BCCI नं जाहीर केलं वेळापत्रक (ऑडिओ)७) नाकातून रक्त अन् अंगावर जखमा! अ‍ॅक्शन सीन शूट करतानाची अवस्था प्रियांकानं केली शेअर 

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 11 min

Top podcasts de Noticias

Más de uno
OndaCero
monos estocásticos
Antonio Ortiz, Matías S. Zavia
Es la Mañana de Federico
esRadio
Herrera en COPE
COPE
La rosa de los vientos
OndaCero
Saldremos Mejores
Podium Podcast

Quizá también te guste

सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तीन गोष्टी
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
3 Things
Express Audio
Moneycontrol Podcast
moneycontrol
Lessons for Life
Gaur Gopal Das