गोष्ट दुनियेची

एका लीक झालेल्या टेलिफोन कॉलनं थायलंडचं राजकारण कसं ढवळून निघालं?

थायलंड आणि कंबोडियामधला सीमावाद पुन्हा उफाळून आला, तसं थायलंडचं राजकारणही ढवळून निघालं.