गोष्ट दुनियेची

डोनाल्ड ट्रम्पना खरंच तैवानची काळजी वाटते का?

चीन-तैवान संघर्ष पेटला तर अमेरिका काय भूमिका घेते यावर जगाचं लक्ष राहील.