मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

नमस्कार! मुक्काम पोस्ट मनोरंजन एक मराठी पॉडकास्ट आहे ज्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रतिभावान आणि लाडक्या कलाकरांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत! कलाकारांचे जीवन, परफॉर्मिंग आर्ट्स, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल मनोरंजक पण भावपूर्ण संवाद घडवून आणण्याचा या शो चा उद्देश आहे. रिमा सदशिव अमरापूरकर या शो ची होस्ट! रिमा एक अतिशय प्रतिभावान कलाकार! पुरस्कारप्राप्त फीचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि ऑडीओ शोच्या माध्यमातून कधीही न सांगितल्या गेलेल्या कथा समोर आणण्याचा रिमाने सातत्याने प्रयत्न केला आहे. स्त्रिया आणि मुलांबद्दल कथा सांगणे ही तिची खासियत आहे आणि तिचे चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हलसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले गेले आहेत. हा शो फॉलो करायला विसरू नका. आता आमच्या गप्पा तुम्ही यूट्यूबवर पण बघू शकता....  लिंक - https://www.youtube.com/playlist?list=PLOcTJa7MQ9al3_iuYAjFpmsh77MFjhPSW Namaskar! Mukkam Post Manoranjan is a Marathi Podcast that features conversations with the most talented & beloved artists & performers from Maharashtra. The show aims to bring forth entertaining yet soulful conversations about the lives of the artists, performing arts, Marathi culture, and the people of Maharashtra. Rima Amarapurkar is the host of the show. Rima is a very talented storyteller! Rima has consistently attempted to bring to the forefront stories that have never been told through award-winning feature films, short films, and her various podcasts. Her specialty is telling stories about women and children, and her films have been shown at numerous national and international film fests, including the Cannes Film Festival. Don't forget to follow the show. Watch the videos here - https://www.youtube.com/playlist?list=PLOcTJa7MQ9al3_iuYAjFpmsh77MFjhPSW  

  1. 9 AUG

    मनसी नाईक — The Glamorous Comeback | Mukkam Post Manoranjan Exclusive

    मनसी नाईकच्या खास मुलाखतीत ऐका तिच्या सिनेमातील चमकदार प्रवासाची, वैयक्तिक संघर्षांची, आणि नव्या जीवनाच्या सुरूवातीची कहाणी. कॉलेजमधील आठवणी, डान्स आणि लावणीची परंपरा, डिवोर्स नंतरचा आत्मशोध, आणि अभिनेत्याच्या जगातील ग्लॅमर—सगळं काही मनमोकळ्या गप्पांमध्ये समाविष्ट. मनसी सांगते तिच्या कुटुंबाचा आधार, ‘मूव ऑन’ ही जीवनमंत्र, आणि जीवनातील अप्स अँड डाउन्सवर मात करण्याचे धडे. विशेष गोष्टी: लावणी आणि ऑफबीट डान्सची अमूल्य जाण वैयक्तिक आयुष्यातील बदल, सामाजिक नजरा इंडस्ट्रीतील नेटवर्किंग, स्ट्रगल आणि यश जीवनात पुढे जाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रेरणा! गप्पा, हसणं, आणि मनःपूर्वक संवाद—मुक्काम पोस्ट मनोरंजनवरील हा एपिसोड प्रत्येक मराठी श्रोत्यासाठी खास आहे!

    1h 21m
  2. 2 AUG

    केदार शिंदेची गोष्ट: From Baipan Bhari Deva to Nostalgic Memories | MPM Podcast Special

    🎬 केदार शिंदे यांची जिवाभावाची कथा – बाईपण भारी देवा, अगबाई अरेच्छा, आणि गंगाधर टिपरे या प्रवासातील अनमोल आठवणी, संघर्ष, आणि यशाच्या गप्पा! भरत जाधव, अंकुश चौधरीसह ५० वर्षांची मैत्री, मराठी सिनेमातील बदल, व "झापुक झुपूक"चे अनुभव – हे सगळं एका खास संवादात. Join host Rima Sadashiv Amarapurkar for an exclusive, heartwarming conversation with iconic Marathi director Kedar Shinde. Dive into untold stories from his childhood in Lalbagh, his cinema journey from Agabai Arechha to Baipan Bhari Deva, deep industry insights, and the importance of friendship and authenticity in art. Touching on Bigg Boss Marathi, Bharat Jadhav & Ankush Chaudhari’s bond, and the evolution of Marathi content for new generations. *Featured Topics:* • Baipan Bhari Deva – making of the blockbuster • Bharat Jadhav & Ankush Chaudhari – friendship & film journey • Marathi cinema – past, present, future • Gangadhar Tipre, Maharashtra Shahir, Zhapuk Zhupuk • Portraying women and social change on screen • Industry challenges, audience interaction, and family stories 🔊 Hear Kedar Shinde’s emotional journey and get inspired by his passion and honesty. #KedarShinde #BaipanBhariDeva #MarathiPodcast #MarathiCinema #MPMPodcast #RimaAmarapurkar

    1h 22m
  3. 31 JUL

    बाबांसाठी दुसरा बाबा होता! | Dr. Anil Awchat & Sadashiv Amrapurkar’s Bond | Marathi Podcast

    Sadashiv Amrapurkar यांच्या आयुष्यात दोन-तीन व्यक्ती खूपच महत्त्वाच्या ठरल्या. त्यातले एक म्हणजे Dr. Anil Awachat — समाजसुधारणेपासून ते वैयक्तिक सल्ल्यांपर्यंत, त्यांनी बाबांना जणू दुसऱ्याच पातळीवर आधार दिला. या भागात रिमा अमरापूरकर त्यांच्या आठवणी शेअर करतात – भावनिक, वैयक्तिक आणि सच्च्या.🎥 पूर्ण पाहा आणि कसे घडतात असे मैत्र जोपासणारे कलाकार – हे अनुभवा.In this heartfelt episode, Rima Amarapurkar reflects on the deep and transformative bond between her father, Sadashiv Amrapurkar, and the late Dr. Anil Awachat. From quitting smoking to finding emotional safe space during stardom, this segment reveals how one man changed the inner world of another.🎥 Watch this rare and moving story of friendship, values, and emotional support on Dr. Anil Awchat by rima amrapurkar . A Marathi PodcastWant to hear behind-the-scenes stories with Marathi stars? Then don't miss this engaging podcast! Hit subscribe and click the notification bell so you never miss an upload. More fascinating guests to come for our Marathi audience! 🤩

    7 min
  4. 28 JUL

    Actor की Engineer? | Aroh Welankar चं Rege ते Mahapur पर्यंतचं प्रवास | MPM Podcast

    🎙️ Mukkam Post Manoranjan या खास पॉडकास्टमध्ये आज आपले पाहुणे आहेत Aroh Welankar – एक असा अभिनेता जो केवळ अभिनयातच नव्हे तर व्यवसाय, रंगभूमी, आणि सामाजिक जाणिवेतही आपलं वेगळं स्थान निर्माण करतोय.या एपिसोडमध्ये Rege मधून प्रकाशझोतात आलेल्या आरोहच्या खास गप्पा, त्याचा Bigg Boss चा अनुभव, Mahapur सारख्या ५० वर्ष जुन्या नाटकात पुन्हा रंगभूमीवर परत येण्याचा निर्णय, आणि एका यशस्वी इंजिनिअरिंग व्यवसायाचा भाग असल्याचं त्याचं मनमोकळं कबूल.🚀 तुम्ही पाहणार आहात:“Actor की Engineer?” हा गोंधळBigg Boss घरामागचं वास्तवMahapur नाटकाचं revival आणि त्यामागचं कारणअभिनयातली भूक आणि स्वतःच्या अटींवर जगण्याची ताकद🎬 Watch this episode to understand the man behind the craft — his clarity, black & white thinking, and the hunger to do meaningful art.📅 Mahapur नाटकाची विशेष माहिती:▶️ 1 August – Sudarshan Rangmanch, Pune▶️ 2 August – NMAC, Mumbai🎟️ Tickets Available Online!🙏 पाहिल्यावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!🛎️ Subscribe करा आणि 🔔 icon दाबा – नवीन मराठी content साठी!#MukkamPostManoranjan #ArohWelankar #Mahapur #BiggBossMarathi #Rege #MarathiPodcast

    1h 13m
  5. 12 JUL

    सायली खरे | ‘बयो’चं बंड, मातृत्व आणि एका कलाकाराचा सच्चा प्रवास

    ‘बयो’ हे गाणं फक्त साजरं करण्यासाठी नाही, तर अनेक स्त्रियांच्या अंतर्मनातून आलेली गर्जना आहे — आणि त्यामागचा आवाज म्हणजे सायली खरे.या एपिसोडमध्ये सायली तिचा Coke Studio अनुभव, मातृत्वाच्या काळात केलेलं परफॉर्मन्स, इंडस्ट्रीतील चांगले-वाईट अनुभव, आणि स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रवास उलगडून सांगते. FTII पासून ते 137 गाण्यांपर्यंतचा प्रवास, आणि 'Christ' मध्ये सापडलेली अंतःशक्ती — हे सगळं मनापासून ऐका. 🎤 गायक, गीतकार, अभिनेत्री, आणि आता आई — ही आहे सायली खरेची खरी गोष्ट. ‘BAYO’ isn’t just a song, it’s a war cry for countless women — and the voice behind it is Cyli (Saili) Khare.In this deeply personal episode, she talks about performing for Coke Studio while pregnant, overcoming exploitation in the industry, and discovering inner peace through faith. From FTII to writing 137 songs across 7 languages, Cyli’s journey is that of courage, creativity, and conviction. 🎙 Tune in to the story of a singer, writer, performer — and a mother.

    1h 10m

Shows with Subscription Benefits

AD-FREE FULL ACCESS

Bonus episodes, specials and early access.

£3.99/mo or £14.99/yr after trial

About

नमस्कार! मुक्काम पोस्ट मनोरंजन एक मराठी पॉडकास्ट आहे ज्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रतिभावान आणि लाडक्या कलाकरांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत! कलाकारांचे जीवन, परफॉर्मिंग आर्ट्स, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल मनोरंजक पण भावपूर्ण संवाद घडवून आणण्याचा या शो चा उद्देश आहे. रिमा सदशिव अमरापूरकर या शो ची होस्ट! रिमा एक अतिशय प्रतिभावान कलाकार! पुरस्कारप्राप्त फीचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि ऑडीओ शोच्या माध्यमातून कधीही न सांगितल्या गेलेल्या कथा समोर आणण्याचा रिमाने सातत्याने प्रयत्न केला आहे. स्त्रिया आणि मुलांबद्दल कथा सांगणे ही तिची खासियत आहे आणि तिचे चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हलसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले गेले आहेत. हा शो फॉलो करायला विसरू नका. आता आमच्या गप्पा तुम्ही यूट्यूबवर पण बघू शकता....  लिंक - https://www.youtube.com/playlist?list=PLOcTJa7MQ9al3_iuYAjFpmsh77MFjhPSW Namaskar! Mukkam Post Manoranjan is a Marathi Podcast that features conversations with the most talented & beloved artists & performers from Maharashtra. The show aims to bring forth entertaining yet soulful conversations about the lives of the artists, performing arts, Marathi culture, and the people of Maharashtra. Rima Amarapurkar is the host of the show. Rima is a very talented storyteller! Rima has consistently attempted to bring to the forefront stories that have never been told through award-winning feature films, short films, and her various podcasts. Her specialty is telling stories about women and children, and her films have been shown at numerous national and international film fests, including the Cannes Film Festival. Don't forget to follow the show. Watch the videos here - https://www.youtube.com/playlist?list=PLOcTJa7MQ9al3_iuYAjFpmsh77MFjhPSW  

More From Bingepods

You Might Also Like