गोष्ट दुनियेची

सीरियातला संघर्ष अल शारा सरकारबद्दल काय सांगतो?

पश्चिम आशियातला देश सीरिया अलीकडे पुन्हा चर्चेत आहे, कारण तिथे पुन्हा चकमकी उडाल्या.